Next

Urmila Kothare Gokulashatami Special Dance | गोकुळाष्टमीनिमित्त उर्मिलाचं सुरेख नृत्य व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 15:50 IST2021-09-01T15:50:09+5:302021-09-01T15:50:19+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांनी गोकुळाष्टमीनिमित्त एक सुरेख नृत्य केले होते. उर्मिलाने गोकुळाष्टमीनिमित्त केलेलं हे नृत्य सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण उर्मिलाने केलेलं हे खास नृत्य बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -