Urmila Nimbalkar Shares Baby's First Picture | उर्मिलाच्या बाळाची पहिली झलक | Lokmat Filmy
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 11:07 AM2021-10-06T11:07:32+5:302021-10-06T11:07:44+5:30
अभिनेत्री आणि युट्यूब असलेली उर्मिला निंबाळकरने ३ ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिलाय. उर्मिला सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद लुटतेय. नुकताच तिने तिच्या सोशल मिडियावर तिच्या बाळाचा पहिला फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करत तिने ‘बाळ, मीट अवर बेबी’ असं कॅप्शन दिलयं. snehal vo