Next

Video मि. परफेक्शनिस्ट फॅट टू फिट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2016 03:15 PM2016-11-29T15:15:58+5:302016-11-29T16:36:27+5:30

प्रत्येक सिनेमात आपलं कॅरॅक्टर जास्तीत जास्त रिअॅलिस्टिक दिसावं यासाठी आमिर कठोर मेहनत घेताना दिसतो. कुस्तीवीर महावीर सिंग फोगाट व त्यांच्या मुलींच्या आयुष्यावर आधारित 'दंगल' या सिनेमासाठी आमिरने खूप मेहनत घेतली असून त्यासंदर्भातचा एक व्हिडीओ नुकताच रिलीज करण्यात आला आहे. महावीर सिंग फोगट यांच्यासारखं दिसण्यासाठी आमिरने ट्रेनिंग घेत पाच महिन्यात २८ किलो वजन वाढवलं. एवढंच नव्हे तर फोगट यांच्या तरूणपणातील लूक दाखवण्यासाठी आणि पिळदार शरीरयष्टीसाठी त्याने पुन्हा आपलं वजन कमी केलं. त्याबद्दलचा अनुभव या व्हिडीओतून मांडण्यात आला आहे.

प्रत्येक सिनेमात आपलं कॅरॅक्टर जास्तीत जास्त रिअॅलिस्टिक दिसावं यासाठी आमिर कठोर मेहनत घेताना दिसतो. कुस्तीवीर महावीर सिंग फोगाट व त्यांच्या मुलींच्या आयुष्यावर आधारित 'दंगल' या सिनेमासाठी आमिरने खूप मेहनत घेतली असून त्यासंदर्भातचा एक व्हिडीओ नुकताच रिलीज करण्यात आला आहे. महावीर सिंग फोगट यांच्यासारखं दिसण्यासाठी आमिरने ट्रेनिंग घेत पाच महिन्यात २८ किलो वजन वाढवलं. एवढंच नव्हे तर फोगट यांच्या तरूणपणातील लूक दाखवण्यासाठी आणि पिळदार शरीरयष्टीसाठी त्याने पुन्हा आपलं वजन कमी केलं. त्याबद्दलचा अनुभव या व्हिडीओतून मांडण्यात आला आहे.प्रत्येक सिनेमात आपलं कॅरॅक्टर जास्तीत जास्त रिअॅलिस्टिक दिसावं यासाठी आमिर कठोर मेहनत घेताना दिसतो. कुस्तीवीर महावीर सिंग फोगाट व त्यांच्या मुलींच्या आयुष्यावर आधारित 'दंगल' या सिनेमासाठी आमिरने खूप मेहनत घेतली असून त्यासंदर्भातचा एक व्हिडीओ नुकताच रिलीज करण्यात आला आहे.प्रत्येक सिनेमात आपलं कॅरॅक्टर जास्तीत जास्त रिअॅलिस्टिक दिसावं यासाठी आमिर कठोर मेहनत घेताना दिसतो. कुस्तीवीर महावीर सिंग फोगाट व त्यांच्या मुलींच्या आयुष्यावर आधारित 'दंगल' या सिनेमासाठी आमिरने खूप मेहनत घेतली असून त्यासंदर्भातचा एक व्हिडीओ नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हावीर सिंग फोगट यांच्यासारखं दिसण्यासाठी आमिरने ट्रेनिंग घेत पाच महिन्यात २८ किलो वजन वाढवलं. एवढंच नव्हे तर फोगट यांच्या तरूणपणातील लूक दाखवण्यासाठी आणि पिळदार शरीरयष्टीसाठी त्याने पुन्हा आपलं वजन कमी केलं. त्याबद्दलचा अनुभव या व्हिडीओतून मांडण्यात आला आहे.प्रत्येक सिनेमात आपलं कॅरॅक्टर जास्तीत जास्त रिअॅलिस्टिक दिसावं यासाठी आमिर कठोर मेहनत घेताना दिसतो. कुस्तीवीर महावीर सिंग फोगाट व त्यांच्या मुलींच्या आयुष्यावर आधारित 'दंगल' या सिनेमासाठी आमिरने खूप मेहनत घेतली असून त्यासंदर्भातचा एक व्हिडीओ नुकताच रिलीज करण्यात आला आहे. महावीर सिंग फोगट यांच्यासारखं दिसण्यासाठी आमिरने ट्रेनिंग घेत पाच महिन्यात २८ किलो वजन वाढवलं. एवढंच नव्हे तर फोगट यांच्या तरूणपणातील लूक दाखवण्यासाठी आणि पिळदार शरीरयष्टीसाठी त्याने पुन्हा आपलं वजन कमी केलं. त्याबद्दलचा अनुभव या व्हिडीओतून मांडण्यात आला आहे.प्रत्येक सिनेमात आपलं कॅरॅक्टर जास्तीत जास्त रिअॅलिस्टिक दिसावं यासाठी आमिर कठोर मेहनत घेताना दिसतो. कुस्तीवीर महावीर सिंग फोगाट व त्यांच्या मुलींच्या आयुष्यावर आधारित 'दंगल' या सिनेमासाठी आमिरने खूप मेहनत घेतली असून त्यासंदर्भातचा एक व्हिडीओ नुकताच रिलीज करण्यात आला आहे. महावीर सिंग फोगट यांच्यासारखं दिसण्यासाठी आमिरने ट्रेनिंग घेत पाच महिन्यात २८ किलो वजन वाढवलं. एवढंच नव्हे तर फोगट यांच्या तरूणपणातील लूक दाखवण्यासाठी आणि पिळदार शरीरयष्टीसाठी त्याने पुन्हा आपलं वजन कमी केलं. त्याबद्दलचा अनुभव या व्हिडीओतून मांडण्यात आला आहे.