Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
सलमानचा हिंदी 'बिग बॉस 18'
प्राजक्ता माळीचा 'फुलवंती'
'सिंघम अगेन'ची हवा
'भूल भूलैय्या ३'ची चर्चा
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
वेब सिरीज
वेब सीरिज :
'द नाइट मॅनेजर'मध्ये शोभिता धुलिपाला ऐवजी झळकली असती जेनिफर विंगेट, अभिनेत्री म्हणाली - "रिजेक्शनमुळे..."
The Night Manager Web Series : 'द नाइट मॅनेजर' वेबसीरिजला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. या वेबसीरिजच्या कथानकासोबत कलाकारांच्या अभिनयाचेही सर्वत्र खूप कौतुक झाले. या सीरिजमधून आदित्य रॉय कपूरने ओटीटीवर पदार्पण केले. ...
वेब सीरिज :
'पंचायत 3' हिट होताच सचिवजींच्या नवीन सिरीजचा टिझर, रिलीज डेटसाठी सोडवा हे कोडं
'पंचायत 3' सध्या चर्चा असतानाच सचिवजी म्हणजेच अभिनेता जितेंद्र कुमारच्या नवीन सीरिजचा टिझर रिलीज झालाय. त्यासाठी हे गणित सोडवा आणि रिलीज डेट जाणून घ्या (panchayat 3, kota factory 3) ...
वेब सीरिज :
३०० गावं फिरल्यानंतर मिळालं 'फुलेरा', 'भूता पेड' आहे तरी कुठे?; 'पंचायत'चे अजब किस्से
सर्वांची आवडती सीरिज 'पंचायत' हे किस्से माहितीयेत का? ...
वेब सीरिज :
'पंचायत' के सचिवजी! IIT नंतर केला बेरोजगारीचा सामना; 'त्या' एका संधीने बदललं आयुष्य
Panchayat 3 And Jitendra Kumar : 'पंचायत 3' ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या वेब सीरिजमध्ये मुख्य अभिनेता जितेंद्र कुमार असून त्याने सचिव ही भूमिका साकारली आहे. त्याच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेऊया... ...
वेब सीरिज :
'पंचायत 3'चं शूटींग करताना नीना गुप्ता होत्या नाराज, कारण...
'पंचायत 3' चं शूटींग करताना नीना गुप्ता का होत्या नाखुष? सिरीजमध्ये नीना यांनी मंजू देवीची भूमिका साकारली आहे (panchayat 3, neena gupta) ...
वेब सीरिज :
'पंचायत 3'मध्ये सर्वांची लाडकी 'अम्मा' नेमकी आहे तरी कोण? याआधीही गाजवलंय बॉलिवूड
'पंचायत 3'मध्ये जगमोहनच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने चांगलाच भाव खाल्लाय. कोण आहेत ही भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री (panchayat 3, abha sharma) ...
वेब सीरिज :
'पंचायत' फेम रिंकी खऱ्या आयुष्यात भलतीच बोल्ड; फोटो पाहून नेटकरी म्हणाले, "सचिवजी..."
'पंचायत' पासून रिंकीचे चाहते वाढलेत. ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या ...
वेब सीरिज :
Panchayat 3 : 'पंचायत 3'च्या मेकर्सला मोठा झटका! वेब सीरीज रिलीज होताच ऑनलाईन झाली Leaked
'पंचायत ३' वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित करण्यात आली. पण प्रदर्शित होताच ही सीरिज ऑनलाईन लीक झाली आहे. ...
वेब सीरिज :
आदिती रावविषयी शर्मिनने केली खोचक कमेंट, आता नेटकरी करतायेत आलमजेबला ट्रोल
Sharmin segal: 'एवढे डायलॉग्स तर ही हिरामंडीमध्ये पण बोलली नसेल' असं म्हणत नेटकऱ्यांनी शर्मिनला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ...
वेब सीरिज :
आमिरचा लेक जुनैदचा पहिला सिनेमा, थिएटरमध्ये नाही तर ओटीटीवर होणार रिलीज; तारीख समोर
'महाराज' या सिनेमातून जुनैद अभिनयात पाऊल ठेलत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाची चर्चा सुरू होती. आता अखेर या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ...
Previous Page
Next Page