Join us

Filmy Stories

'पंचायत'मध्ये 'लौकी'ला एवढं महत्व का? अखेर सचिवजींनीच सांगितलं खास गुपित - Marathi News | Why is the lauki is so important in panchayat? jitendra kumar revealed panchayat 3 | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'पंचायत'मध्ये 'लौकी'ला एवढं महत्व का? अखेर सचिवजींनीच सांगितलं खास गुपित

'पंचायत 3' ची उत्सुकता शिगेल आहे. तीनही सीझनमध्ये लौकी अर्थात दुधीची भाजी का दाखवली? याचं गुपित सचिवजींनी सांगितलंय (panchayat3, jitendra kumar) ...

The Family Man 3: 'द फॅमिली मॅन ३'मध्ये दिसणार नाही हे पात्र, मनोज वाजपेयीचा खुलासा - Marathi News | Manoj Vajpayee Reveals The Character Will Not Appear In The Family Man 3 | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :The Family Man 3: 'द फॅमिली मॅन ३'मध्ये दिसणार नाही हे पात्र, मनोज वाजपेयीचा खुलासा

The Family Man 3: अभिनेता मनोज वाजपेयीचा बहुचर्चित वेबसीरिज द फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. सीरिज पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता या सीरिजसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. ...

सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल झाली शर्मिन सेगल, भाचीच्या अभिनयावर भन्साळी म्हणाले... - Marathi News | Sanjay Leela Bhansali replies on niece Sharmin segal s acting in Heeramandi which getting trolled | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल झाली शर्मिन सेगल, भाचीच्या अभिनयावर भन्साळी म्हणाले...

शर्मिन सेगलला तिच्या अभिनयावरुन सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलंय. ...

'पंचायत' मधील 'ही' अभिनेत्री होती नवाजुद्दीनची सिद्दीकीची Ex गर्लफ्रेंड, का झालेलं ब्रेकअप? - Marathi News | Panchayat actress Sunita Rajwar was Nawazuddin Siddiqui s girlfriend during struggle days | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'पंचायत' मधील 'ही' अभिनेत्री होती नवाजुद्दीनची सिद्दीकीची Ex गर्लफ्रेंड, का झालेलं ब्रेकअप?

नवाजुद्दीनचं 'पंचायत' फेम या अभिनेत्रीसोबत होतं अफेअर ...

बॉलिवूडमधील सर्वात कंजूष व्यक्ती कोण? फराह खानने 'या' अभिनेत्याचं नाव घेत थेट फोनच लावला - Marathi News | Farah Khan phone call to chunky pandey on the great indian kapil sharma show netflix | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :बॉलिवूडमधील सर्वात कंजूष व्यक्ती कोण? फराह खानने 'या' अभिनेत्याचं नाव घेत थेट फोनच लावला

बॉलिवूडमधील सगळ्यात कंजूष व्यक्तीला फराह खानने लाईव्ह शोमध्ये फोन लावून पैशांची मागणी केली. पुढे काय घडलं बघा. (kapil shara, farah khan) ...

मिहिर गोडबोलेची 'लंपन' वेबसीरिजसाठी अशी झाली निवड, दिग्दर्शक म्हणाला... - Marathi News | Mihir Godbole was selected for 'Lampan' web series, director said... | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :मिहिर गोडबोलेची 'लंपन' वेबसीरिजसाठी अशी झाली निवड, दिग्दर्शक म्हणाला...

Lampan Web Series : निपुण धर्माधिकारी दिग्‍दर्शित 'लंपन' वेबसीरिज १६ मे रोजी भेटीला येणार आहे. ...

माधव मिश्रा पुन्हा येतोय नवी केस लढवायला, 'क्रिमिनल जस्टीस 4' ची घोषणा, पाहा व्हिडीओ - Marathi News | criminal justice 4 webseries announcement pankaj tripathi Madhav Mishra is coming again | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :माधव मिश्रा पुन्हा येतोय नवी केस लढवायला, 'क्रिमिनल जस्टीस 4' ची घोषणा, पाहा व्हिडीओ

क्रिमिनल जस्टीसचा नवीन सीझन अर्थात क्रिमिनल जस्टीस 4 ची घोषणा झालीय (criminal justice 4, pankaj tripathi) ...

मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा - Marathi News | Heeramandi actor Jason Shah opens up about his break-up with maharashtrian actress | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

Jason Shah : संजय लीला भन्साळी यांची वेबसीरिज 'हीरामंडी' सध्या चर्चेत आहे. यात अभिनेता जेसन शाहने देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. ...

इंडस्ट्रीत अभिनेत्रींसोबत होतोय भेदभाव; मानधनाविषयी सोनाक्षी सिन्हाचा मोठा खुलासा - Marathi News | heeramandi-fame-bollywood-actress-sonakshi-sinha-talk-about-pay-in-equality-in-movie-industry | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :इंडस्ट्रीत अभिनेत्रींसोबत होतोय भेदभाव; मानधनाविषयी सोनाक्षी सिन्हाचा मोठा खुलासा

Sonakshi sinha: हिरामंडी'च्या निमित्ताने सोनाक्षीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मानधनाविषयी बरेच खुलासे केले आहेत. ...