Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
सलमानचा हिंदी 'बिग बॉस 18'
प्राजक्ता माळीचा 'फुलवंती'
'सिंघम अगेन'ची हवा
'भूल भूलैय्या ३'ची चर्चा
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
वेब सिरीज
वेब सीरिज :
निराला बाबा पुन्हा येत आहेत! बॉबी देओलच्या 'आश्रम'चा चौथा सीझन या दिवशी होणार रिलीज
बॉबी देओलच्या 'आश्रम'चा नवीन सिझन या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला. सीरीजमधल्या कलाकारानेच केला खुलासा ...
वेब सीरिज :
'पंचायत'च्या सचिवने शेअर केली लव्हस्टोरी, म्हणाला, "तिच्या प्रेमात पडण्यामागे होतं विचित्र कारण "
अभिनेता जितेंद्र कुमार छोट्या शहरातून आला आहे. तिथे मुलांना फार विचित्र प्रेम होतं असं तो म्हणाला. ...
वेब सीरिज :
गुत्थी पुन्हा आली...; 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा ट्रेलर, आमिर खानपासून रोहित शर्मापर्यंत दिग्गज करणार धम्माल
'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा धम्माल ट्रेलर एकदा पाहाच. तुम्हाला अनेक सरप्राईज मिळतील ...
वेब सीरिज :
मनोज वाजपेयी आहेत 'या' मराठमोळ्या दिग्दर्शकाचे चाहते; म्हणाले, "अनेकदा काम मागितलं पण..."
नेहमी या दिग्दर्शकाने मनोज वाजपेयींना काय उत्तर दिलं वाचा ...
वेब सीरिज :
Mirzapur ३ मधून मुन्ना भैय्या गायब? अभिनेता दिव्येंदू शर्मानेच केला होता खुलासा
सीझन 2 नंतर मुन्ना भैय्या परत येणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तसंच मिर्झापूर म्हणजेच मुन्ना भैय्या असाच चाहत्यांचा समज आहे. ...
वेब सीरिज :
सारा खानच्या 'ए मेरे वतन' सिनेमात झळकला प्रसिद्ध मराठी अभिनेता, साकारली महत्त्वाची भूमिका
'ए मेरे वतन' सिनेमात सचिन खेडेकर यांनी साराच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. पण, सचिन खेडेकर यांच्याबरोबर आणखी एक मराठमोळा अभिनेता या सिनेमात झळकला आहे. ...
वेब सीरिज :
सर्वांना घाबरवणाऱ्या 'तुंबाड' फेम दिग्दर्शकाची नवीन वेबसिरीज, बहिणीनं केली घोषणा
'तुंबाड'नंतर दिग्दर्शक राही अनिल बर्वेंच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा, काय असणार विषय? ...
वेब सीरिज :
'द फॅमिली मॅन ३' कधी येणार? मनोज बाजपेयी यांनी केली महत्त्वाची घोषणा
'द फॅमिली मॅन' वेब सीरिजशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...
वेब सीरिज :
हृतिकचा 'फायटर' ते सारा अली खानचा देशभक्तीपर सिनेमा येतोय ओटीटीवर; कधी, कुठे वाचा सविस्तर
विशेषकरुन हा वीकेंड खूपच स्पेशल असणार आहे. चला बघुया या वीकेंडला रिलीज होणारे चित्रपट कोणते आहेत. ...
वेब सीरिज :
अर्जुन रेड्डीला भेटला कबीर सिंह, शाहीदने सर्वांसमोर विजयला केलं kiss; स्टेजवर नुसती धमाल
पडद्यावरील कबीर सिंह आणि अर्जुन रेड्डी स्टेजवर एकत्र येतात तेव्हा.... ...
Previous Page
Next Page