Join us

Filmy Stories

Video: भूल तो नहीं गए हमें? ; 'मिर्झापूर 3' चा फर्स्ट लूक आला समोर - Marathi News | mirzapur-3-first-glimpse-pankaj-tripathi-kaleen-bhaiya-asks-bhool-toh-nahi-gaye-humein-prime-video | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :Video: भूल तो नहीं गए हमें? ; 'मिर्झापूर 3' चा फर्स्ट लूक आला समोर

Mirzapur 3: मिर्झापूर ३ ची पहिली झलक समोर आली असून या भागात प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. ...

मनोरंजनाची मेजवानी! 'पंचायत' पासून 'पाताल लोक'पर्यंत तब्बल ७० प्रोजेक्ट्सची घोषणा, वाचा संपूर्ण यादी - Marathi News | prime video announced panchayat mirzapur patallok new season watch video | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :मनोरंजनाची मेजवानी! 'पंचायत' पासून 'पाताल लोक'पर्यंत तब्बल ७० प्रोजेक्ट्सची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

अमेझॉन प्राईम व्हिडीओ या OTT प्लॅटफॉर्मच्या आगामी ७० प्रोजेक्ट्सची घोषणा झालीय. वाचा संपूर्ण यादी एका क्लिकववर ...

शाहिद कपूर साकारणार 'महाभारत'मधील अश्वत्थामा, रितेश देशमुखची वहिनी करणार सिनेमाची निर्मिती - Marathi News | shahid kapoor ashwatthama the saga continues movie announced release on amazon prime ott | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :शाहिद कपूर साकारणार 'महाभारत'मधील अश्वत्थामा, रितेश देशमुखची वहिनी करणार सिनेमाची निर्मिती

शाहिद कपूरच्या अश्वत्थामा सिनेमाची घोषणा! ओटीटीवर प्रदर्शित होणार चित्रपट ...

नागराज मंजुळेंची पहिली वेबसिरीज 'मटका किंग'ची घोषणा! हा बॉलिवूड अभिनेता प्रमुख भूमिकेत - Marathi News | Nagraj Manjule first web series matka king starring vijay varma in lead role ratan khatri | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :नागराज मंजुळेंची पहिली वेबसिरीज 'मटका किंग'ची घोषणा! हा बॉलिवूड अभिनेता प्रमुख भूमिकेत

नागराज मंजुळेंच्या पहिल्या वेबसिरीजची घोषणा, हिंदीतील हा लोकप्रिय अभिनेता झळकणार ...

१९ वेबसाईट्ससह १० ॲप्स आणि ५७ सोशल मीडिया हँडल्सवर बंदी - Marathi News | 19 websites along with 10 apps and 57 social media handles banned | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :१९ वेबसाईट्ससह १० ॲप्स आणि ५७ सोशल मीडिया हँडल्सवर बंदी

Government Bans 18 OTT Platforms: अश्लील, असभ्य आणि काही अंशी पोर्नोग्राफिक आशय प्रसारीत करणाऱ्या १८ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने विविध मध्यस्थांच्या समन्वयाने कारवाई केली आहे. ...

१८ OTT प्लॅटफॉर्म केंद्र सरकारने केले Blocked! अश्लील कंटेट दाखवल्याप्रकरणी कारवाई - Marathi News | union ministry blocked 18 ott platforms and 19 apps for vulgar and abusive content | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :१८ OTT प्लॅटफॉर्म केंद्र सरकारने केले Blocked! अश्लील कंटेट दाखवल्याप्रकरणी कारवाई

केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ओटीटीवरील अशा तब्बल १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालून ती ब्लॉक करण्यात आली आहेत. याबरोबरच १९ वेबसाइट, १० ॲप्स आणि ५७ सोशल मीडिया अकाऊंटवरही कारवाई करण्यात आली आहे.  ...

प्रिया बापट आणखी एका हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार, सुमित व्यास करणार दिग्दर्शन - Marathi News | Priya Bapat will appear in another Raat Jawan Hai Hindi web series directd by Sumeet Vyas photos from the set go viral | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :प्रिया बापट आणखी एका हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार, सुमित व्यास करणार दिग्दर्शन

हिंदी टेलिव्हिजनवरील रोमँटिक हिरो वरुण सोबतीसोबत ती झळकणार आहे. ...

सिनेमात कधी बहीण, कधी आई; आता अभिनेत्री पन्नाशीत हिरोईन बनून ओटीटीवर करतेय बक्कळ कमाई - Marathi News | actress Shefali Shah got old age roles in films now she is popular lead actress in OTT | Latest filmy Photos at Lokmat.com

वेब सीरिज :सिनेमात कधी बहीण, कधी आई; आता अभिनेत्री पन्नाशीत हिरोईन बनून ओटीटीवर करतेय बक्कळ कमाई

ओटीटीमुळे नशीबच बदललं, अभिनेत्रीला वयाच्या 50 व्या वर्षी मिळताएत लीड हिरोईनच्या भूमिका ...

अभिनेता ताहिर राज भसीन झळकणार 'ये काली काली आंखें २'मध्ये, सीरिजबद्दल अभिनेता म्हणाला... - Marathi News | Actor Tahir Raj Bhasin to star in 'Yeh Kali Kali Aankhen 2', the actor said about the series... | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :अभिनेता ताहिर राज भसीन झळकणार 'ये काली काली आंखें २'मध्ये, सीरिजबद्दल अभिनेता म्हणाला...

Yeh Kali Kali Aankhey 2: नेटफ्लिक्सने नुकतीच त्यांच्या स्मॅश-हिट मालिका ये काली काली आंखेच्या दुसऱ्या सीझनची अधिकृत घोषणा केली. ...