Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
सलमान खान
कलाकारांची तेजोमय दिवाळी
'सिंघम अगेन'ची हवा
'भूल भूलैय्या ३'ची चर्चा
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
वेब सिरीज
वेब सीरिज :
'सेक्रेड गेम्स'मध्ये इंटिमेट सीन दिल्यामुळे मराठी अभिनेत्रीवर बसला अडल्ट फिल्मस्टारचा ठपका; म्हणाली..
Rajshri deshpande: या सीरिजमध्ये अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीची भूमिका साकारली होती. ...
वेब सीरिज :
मनाचा ठाव घेणारी 'तिघांची गोष्ट', या पाच कारणांमुळे नेटफ्लिक्सवरील 'Three Of Us' एकदा पाहायलाच हवा
तिघांच्या अनोख्या प्रवासाची गोष्ट सांगणारा 'थ्री ऑफ अस'(Three Of Us) हा सिनेमा पाच कारणांसाठी पाहायला हवा. ...
वेब सीरिज :
OTT वर जानेवारीत धुमशान; बॉक्स ऑफिस गाजवलेले सिनेमे आणि नवीन सीरीज 'होम स्क्रिन'वर पाहा
२०२३च्या शेवटी बॉक्स ऑफिस गाजवलेले सिनेमे २०२४मध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. जानेवारी महिन्यात हे सुपरहिट चित्रपट ओटीटीवर रिलीज होत असल्यामुळे २०२४ वर्षाची सुरुवात गोड होणार आहे. ...
वेब सीरिज :
नेपोटिझमवर भाष्य करणारी इमरान हाश्मीची नवीन वेबसीरिज 'शोटाइम', टीझर रिलीज
Show Time Web Series : करण जोहर आता 'शोटाईम' नावाची नवी वेब सीरिज घेऊन येत आहे. त्यात इमरान हाश्मी दिसणार आहे. ...
वेब सीरिज :
'सिनेमा धंदा नही, धर्म है साड्डा...', करण जोहरच्या 'शोटाइम' या वेबसीरिजचा टीझर आऊट
करण जोहरची 'शोटाईम' नावाची वेब सिरीज पुढच्या वर्षात रिलीज होणार आहे. ...
वेब सीरिज :
अॅक्शन आणि हाय व्हॉल्टेज ड्रामाने परिपूर्ण सिद्धार्थ-शिल्पाचा 'इंडियन पुलिस फोर्स'चा टीझर
बॉलिवूडचा निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी(Rohit Shetty)ची आगामी सीरिज 'इंडियन पुलिस फोर्स'ची प्रत्येक जण उत्सुकतेने वाट पाहत आहेत. नुकताच इंडियन पुलिस फोर्स(Indian Police Force)चा टीझर रिलीज केला आहे. ...
वेब सीरिज :
अखेर प्रतीक्षा संपली..! सिद्धार्थ-शिल्पाच्या 'इंडियन पुलिस फोर्स'ची या दिवशी पाहायला मिळणार पहिली झलक
Siddharth Malhotra's Indian Police Force : सिद्धार्थ मल्होत्राने 'इंडियन पुलिस फोर्स' या वेब सिरीजचे नवीन पोस्टर त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉयही दिसत आहेत. ...
वेब सीरिज :
मित्राच्या पत्नीसोबत बेडरूम सीन शूट करण्याआधी अभिनेत्याला फुटला होता घाम, म्हणाला - "मी तुझ्यासोबत हे..."
Lust Stories 2 : लस्ट स्टोरीज २ जर पाहिली असेल तर त्यात अमृता सुभाषने बोल्ड भूमिका केली आहे. त्यात तिने बेडरूममधील इंटिमेट सीन्स दिले आहेत. ...
वेब सीरिज :
Panchayat 3: सचिवजी सोडणार का फुलेरा गाव?, 'पंचायत ३'चा फर्स्ट लूक आउट
Panchayat 3 : लोकप्रिय वेबसीरिज पंचायतच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. निर्मात्यांनी नुकतेच तिसऱ्या सीझनचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. ...
वेब सीरिज :
'पंचायत 3' च्या सेटवरुन आली मोठी अपडेट, प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली
पहिल्या दोन सीझनच्या यशानंतर 'पंचायत' चा तिसरा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. ...
Previous Page
Next Page