Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
सलमान खान
कलाकारांची तेजोमय दिवाळी
'सिंघम अगेन'ची हवा
'भूल भूलैय्या ३'ची चर्चा
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
वेब सिरीज
वेब सीरिज :
'स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी'चा अंतिम भाग या दिवशी येणार भेटीला
Scam 2003: The Telgi Story : पहिला भागाच्या यशानंतर, स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी त्याच्या अंतिम भागासह परत येणार आहे. ...
वेब सीरिज :
रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स'ची रिलीज डेट जाहिर, पोस्टर शेअर करत शिल्पा शेट्टी म्हणाली..
शिल्पा लवकरच रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स' या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
वेब सीरिज :
Aarya 3 Trailer : "बच्चों के हिफाजत के लिए माँ को राक्षस बनना पडता है..", 'आर्या ३'चा ट्रेलर रिलीज
Sushmita Sen's Aarya 3 : 'आर्या ३'च्या ट्रेलरमध्ये सुष्मिता सेनचा दमदार अंदाज पाहायला मिळतो आहे. ...
वेब सीरिज :
'पत्नी ३ महिन्यांची गरोदर असतानाच घटस्फोटाची...', मोहित रैनाने केला खुलासा
मोहित आपल्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतोच मात्र मध्यंतरी तो आपल्या वैयक्तिक कारणामुळेही प्रकाशझोतात आला होता. ...
वेब सीरिज :
Farzi 2 : शाहिद कपूरच्या 'फर्जी' वेब सीरिजचा सीक्वल येणार! अभिनेता म्हणाला, "पहिल्या भागाच्या शेवटी..."
बनावट नोटा छापून त्याचं स्मगलिंग करण्यावर आधारित असलेली 'फर्जी' वेब सीरिज प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती. या सीरिजमधील शाहिदच्या भूमिकेचं प्रचंड कौतुकही झालं होतं. आता 'फर्जी' सीरिजचा सीक्वल येणार असल्याची चर्चा आहे. ...
वेब सीरिज :
मिकेश-तान्याची जोडी! Permanent Roommates चा तिसरा सिझन 'या' दिवशी रिलीज होणार
सर्वांची लाडकी मिकेश आणि तान्याची जोडी परत येत आहेत. ...
वेब सीरिज :
अमेय वाघचं नशीब उजळलं! 'असूर'नंतर मिळाली नेटफ्लिक्सची वेब सीरिज, दिसणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत
अमेय पुन्हा एकदा नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'असूर'नंतर अमेय नेटफ्लिक्सच्या सीरिजमध्ये झळकणार आहे. ...
वेब सीरिज :
'शांतीत क्रांती 2' मुळे ललितने स्वीकारलं होतं 'हे' आव्हान; म्हणाला...
Lalit prabhakar: या सीरिजमध्ये ललित प्रभाकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. ...
वेब सीरिज :
"शेरनी का लौटने का वक्त आ गया है...", सुश्मिता सेनच्या 'आर्या ३'ची रिलीज डेट आली समोर
Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा ओटीटीवर दिसणार आहे. अलीकडेच ती 'ताली' या वेब सिरीजमध्ये गौरी सावंतच्या भूमिकेत दिसली होती. आता ती लवकरच 'आर्य सीझन ३' मध्ये दिसणार आहे. ...
वेब सीरिज :
शास्त्र असतं ते! भाडिपाची 'आई, मी' सीरिज पुन्हा येणार, बबू-जुईचं लग्न होणार?
नुकतेच 'आई, मी' सीरिजमधली कलाकार मंडळी भेटली होती आणि त्यांनी सोशल मीडियावर लाइव्ह करत थेट नेटकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पुन्हा एकदा 'आई, मी' सीरिज भेटीला येणार असल्याचे जाहीर केले. ...
Previous Page
Next Page