Aashram 3 Part 2 Teaser: बॉबी देओलची बहुप्रतीक्षित सीरिज 'आश्रम ३ पार्ट २'चा टीझर रिलीज झाला आहे. पम्मी बाबा निरालाकडून प्रत्येक अत्याचाराचा हिशोब घेण्यास तयार असल्याचे टीझरमध्ये दिसते आहे. ...
अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) नुकतीच 'द सीक्रेट ऑफ द शिलेदार्स' (The Secret Of The Shiledars) या वेबसीरिजमध्ये झळकली. त्यानंतर आता ती आणखी एका वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजचं नाव आहे 'क्राईम बीट' (Crime Beat). ...