मनोरंजनाची मेजवानी! 'पंचायत' पासून 'पाताल लोक'पर्यंत तब्बल ७० प्रोजेक्ट्सची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 12:51 PM2024-03-20T12:51:55+5:302024-03-20T12:53:36+5:30

अमेझॉन प्राईम व्हिडीओ या OTT प्लॅटफॉर्मच्या आगामी ७० प्रोजेक्ट्सची घोषणा झालीय. वाचा संपूर्ण यादी एका क्लिकववर

prime video announced panchayat mirzapur patallok new season watch video | मनोरंजनाची मेजवानी! 'पंचायत' पासून 'पाताल लोक'पर्यंत तब्बल ७० प्रोजेक्ट्सची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

मनोरंजनाची मेजवानी! 'पंचायत' पासून 'पाताल लोक'पर्यंत तब्बल ७० प्रोजेक्ट्सची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

 अमेझॉन प्राईम व्हिडीओ या OTT प्लॅटफॉर्मवरील या वर्षाच्या आगामी सिनेमा आणि वेबसिरीजची घोषणा झालीय. काल मुंबईत यानिमित्त मोठा इव्हेंट झाला. सर्व वेबसिरीजमधल्या कलाकारांची मोठी टीम सिनेमांच्या घोषणांना उपस्थित होती. सर्वांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, गेल्या अनेक महिन्यांपासून ज्याची उत्सुकता होती अशा 'पंचायत', 'मिर्झापूर' या वेबसिरीजचे पुढचे भाग आणि तब्बल ६० हून अधिक आगामी सिनेमा - वेबसिरीजची घोषणा करण्यात आलीय. 

अमेझॉन प्राईम व्हिडीओ या OTT प्लॅटफॉर्मवरील आगामी सिनेमा आणि वेबसिरीजची यादी पुढीलप्रमाणे:

सिटाडेल: हनी बनी
गुलकंद टेल्स
मटका किंग
दुपहिया
रंगीन
द ग्रेट इंडियन कोड
खौफ
दलदल
अंधेरा
इन ट्रांजिट
डेयरिंग पार्टनर्स
कॉल मी बे
द ट्राइब
फॉलो करलो यार
दिल दोस्ती डिलेमा
बैंडवाले
जिद्दी गर्ल्स
वाक गर्ल्स
मां कसुम
ऐ वतन मेरे वतन
सुपरमैन ऑफ मालेगांव
बी हैप्पी
द मेहता बॉयज़
छोरी 2
सूबेदार
चंदू चैपियन
सनकी
हाउसफुल 5
बागी 4
स्त्री 2
इक्कीस
तेरी बातों में ऐसा उलझा जिया
अश्वत्थामा - द सागा कॉन्टिनुज
सिंघम अगेन
वीमेन ऑफ माय बिलियन
योद्धा
बैडन्यूज़
युधरा
ग्राउंड जीरो
अग्नी
मडगांव एक्सप्रेस
डॉन 3
पाताल लोक सीजन 2
बंदिश बैंडिट्स सीजन 2
पंचायत सीजन 3
मिर्जापुर सीजन 3

अशाप्रकारे प्राईम व्हिडीओवर या हिंदी सिनेमा आणि वेबसिरीजची घोषण करण्यात आलीय. इतकंच नव्हे तर साऊथच्या विविध सिनेमांची मेजवानी प्राईम व्हिडीओवर होणार आहे.

 

Web Title: prime video announced panchayat mirzapur patallok new season watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.