दीपिकाला भूक लागते तेव्हा...

By Admin | Published: May 6, 2015 12:13 AM2015-05-06T00:13:49+5:302015-05-06T00:13:49+5:30

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला सतत काही ना काही खाण्याची सवय आहे. ती दर तीन ते पाच मिनिटांनी काही तरी खाद्यपदार्थ खात असते.

When Deepika gets hungry ... | दीपिकाला भूक लागते तेव्हा...

दीपिकाला भूक लागते तेव्हा...

googlenewsNext


बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला सतत काही ना काही खाण्याची सवय आहे. ती दर तीन ते पाच मिनिटांनी काही तरी खाद्यपदार्थ खात असते. तिच्याकडे पाहून ती पथ्यपाणी पाळत असावी असे वाटते. पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. ‘पिकू’ या चित्रपटाच्या सेटवर दीपिकाची सतत खाण्याची सवय अमिताभ बच्चन यांच्या लक्षात आली. अनेकदा ते दीपिकाच्या हातातील खाद्यपदार्थ काढून घेऊन तो पदार्थ स्वत: खाण्यास सुरुवात करीत असत.

Web Title: When Deepika gets hungry ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.