उद्या भारताचा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार. तसचं सट्टी असल्यामुळे महिला जर उद्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून काही खास जेवण बनवण्याच्या विचारात असतील तर आज आम्ही तुम्हाला छान रेसीपीज् सांगणार आहोत. अलिकडे महिला काही नवीन रेसेपी ट्राय केल्यानंतर सोशल मिडीयावर टाकत असतात.
जर तुम्हाला सुद्दा तुमची पाककला इतरांना दाखवून आकर्षीत करायचं असेल तर तुम्ही खास प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या तिरंगी रेसेपीज् करून आपला आनंद साजरा करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कशा तयार करायच्या तिरंगी रेसेपीज्. जर तुमचा बाहेर जेवायला जाण्याचा प्लॅन असेल तरी झटपट तुम्ही घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून नाष्त्यासाठी या रेसेपीज् तयार करू शकता.
तिरंगी पुलाव
तिरंगी इडली
तिरंगी रवा ढोकळा
तिरंगी सॅण्डविच