शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

कचरा समजून फेकता का मूळ्याची पाने? फायदे वाचाल तर असं कधीच करणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 11:11 AM

Radish Leaves Benefits: जास्तीत जास्त लोक मूळ्याची पाने कचरा म्हणून फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, मूळ्यांपेक्षा मूळ्याच्या पानांमध्ये जास्त पोषक तत्व असतात.

Radish Leaves Benefits: हिवाळ्याला सुरूवात झाली आहे आणि या दिवसांमध्ये वेगवेगळ्या भाज्या बाजारात मिळतात. ज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मूळा हिवाळ्यात मिळणारी अशीच एक हेल्दी भाजी आहे. या दिवसात लोक जेवणासोबत कच्चा मूळा आवडीने खातात. तर बरेच लोक याचे वेगवेगळे पदार्थ बनवतात. जास्तीत जास्त लोक मूळ्याची पाने कचरा म्हणून फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, मूळ्यांपेक्षा मूळ्याच्या पानांमध्ये जास्त पोषक तत्व असतात. यात आयर्न, कॅल्शिअम, फोलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन सी, फॉस्फोरस यांसारखे तत्व असतात. जे शरीराचा अनेक समस्यांपासून बचाव करतात. अशात हे जाणून घेऊ की, डायबिटीसच्या रूग्णांनी मूळ्याच्या पानांचं सेवन कसं करावं.

डायबिटीसमध्ये फायदेशीर मूळ्याची पाने

डायबिटीसच्या रूग्णांसाठी मूळाच्या पानाचं सेवन करणं खूप फायदेशीर ठरतं. मूळ्याच्या सेवनाने ब्लड शुगरचं  प्रमाण बरंच कंट्रोल केलं जाऊ शकतं. ज्याना डायबिटीस आहे, त्यांनी हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या फूड्सचं सेवन कमी करावं. कारण हे फूड्स ब्लड शुगर लेव्हलवर उलटा प्रभाव टाकतात. मूळ्यामध्ये अ‍ॅंटी-डायबेटिक तत्व असतात, जे इम्यून सिस्टीमला ट्रिगर करतात, ग्लूकोज वाढवतात आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करतात. 

कसं कराल मूळ्याच्या पानांचं सेवन?

१) सूप 

हिवाळ्यात सूप पिणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. डायबिटीसच्या रूग्णांनी मूळ्याच्या पानांचा सूप तयार करून सेवन करावं.

२) सलाद

मूळ्याच्या पानांचा तुम्ही सलादही बनवू शकता. हे आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नंतर कापा आणि एका वाटीमध्ये मिक्स करून सेवन करा.

३) भाजी

मूळ्याच्या पानांची भाजी खूप टेस्टी लागते. जर तुम्ही डायबिटीसचे रूग्ण असाल आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करायचं असेल, तुम्ही या दिवसांमध्ये मूळ्याच्या पानाच्या भाजीचं सेवन केलं पाहिजे. 

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स