शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

नेहमीचा ठेचा, चटणी खाऊन कंटाळलात? घरीच बनवा चटकदार राजस्थानी लसूण चटणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 3:41 PM

Rajasthani garlic chutney : चटणी टेस्ट ही तोंडाला पाणी सोडणारी असते. आज अशाच एक खास चटणीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही चटणी म्हणजे राजस्थानी लसूण चटणी.

Rajasthani garlic chutney : भारत देश खाण्या-पिण्याच्या वेगवेगळ्या पदार्थांसाठी जगभरात फेमस आहे. महाराष्ट्रातील हिरव्या मिरच्यांचा ठेचा किंवा तिळाची चटणी किंवा लसूण खोबऱ्याची चटणी तर तुम्ही अनेकदा चाखली असेल. अनेक लोकांचं तर या चटण्यांशिवाय जेवणच पूर्ण होत नाही. वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या चटण्या वेगवेगळ्या पदार्थांसोबत खाल्ल्या जातात. कुठे चपातीसोबत, कुठे समोस्यासोबत तर कुठे आणखी कशासोबत. चटणी टेस्ट ही तोंडाला पाणी सोडणारी असते. आज अशाच एक खास चटणीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही चटणी म्हणजे राजस्थानी लसूण चटणी.

राजस्थानी लसूण चटणी

चपाती, पुर, कचोकी आणि दाल बाटीची टेस्ट वाढवणारी खास राजस्थानी लसूण चटणी बनवणं फारच सोपं काम आहे. ही चटणी तुम्ही घरी सहज तयार करू शकता आणि याचा आनंद घेऊ शकता. ही चटणी खाऊन तुम्ही जेवणात एक वेगळी टेस्ट आणू शकता. नेहमीच्या चटणी सोडून ही चटणी तुम्हाला नक्कीच आवडेल.

चटणीसाठी लागणारं साहित्य

- अर्धा कप लसूण

- 2 इंच कापलेलं आलं

- 6 ते 8 काश्मीरी लाल मिरच्या

- भिजवलेली चिंच 2 चमचे

- काळी मिरची सुकलेली 5 ग्राम

- तेल 1/3 कप

- जिरे 1 चमचा

- मीठ 1/2 चम्मच

चटणी बनवण्याची प्रक्रिया

सगळ्यात आधी लसूण, आलं, काश्मीरी लाल मिरच्या, काळ्या मिरच्या, तेल आणि जिऱ्याची थोडं पाणी घेऊन मुलायम पेस्ट तयार करा. आता एका भांड्यात थोडं मोहरीचं तेल टाका, त्याला राईचा तडका द्या. तकड्यानंतर त्यात तयार केलेली पेस्ट टाका. वरून त्यात चिंचेचा रस आणि मीठ टाका. थोडा वेळ चटणी हलक्या आसेवर होऊ द्या. काही वेळात चटणीची कच्चेपणाची टेस्ट निघून जाईल. जर कच्चेपणाची टेस्ट निघून गेली असेल तर समजा तुमची राजस्थानी लसूण चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही रोज जेवणासोबत खाऊ शकता किंवा पराठयांसोबतही खाऊ शकता. ही चटणी तुम्ही स्टोर करूनही ठेवू शकता.

टॅग्स :foodअन्नJara hatkeजरा हटके