गणपती बाप्पाचा प्रिय पदार्थ कुठला असं कोणी विचारल्यावर लगेचच आपल्याला मोदकाची आठवण येते. यंदा लॉकडाऊनमुळे मंडळी घरात असल्यामुळे बाप्पाच्या आदरातिथ्यासाठी घराघरात गोडाच्या पदार्थांची रेलचेल सुरू आहे. तुम्हालाही आज बाप्पाच्या प्रसादासाठी काय करू हा प्रश्न पडला आहे का?, टेन्शन नका घेऊ. आज आम्ही तुम्हाला एक हटके आणि कमी वेळात होणारी रेसिपी सांगणार आहोत.
उकडीचे मोदक, माव्याचे मोदक, काजू मोदक, चॉकलेट मोदक असे वेगवेगळे मोदक तुम्ही ट्राय करून पाहिले असतीलच. पण तुम्ही कधी माझा पनीर मोदक ट्राय केले आहेत का?, रत्नागिरीतल्या हापूस आंब्यापासून तयार केलेल्या माझा पेय आणि पनीरचा वापर करून तुम्ही आगळीवेगळी रेसिपी तयार करू शकता. पावसाळ्यातही रत्नागिरीतल्या हापूस आंब्यापासून बनवलेला माझा वापरून आंब्याच्या खास चवीचे मोदक तयार कराल तर तुम्हाला आंबे खाल्ल्याचा फील नक्कीच येईल. चला तर मग कसे तयार करायचे जाणून घेऊया 'माझा पनीर मोदक'
माझा पनीर मोदक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
३५० मिली माझा पेय
किसलेलं पनीर- २ वाट्या
कंडेन्स मिल्क- १ वाटी
वेलची पूड
केशर
तूप
माझा पनीर मोदक तयार करण्याची कृती :
- एक पॅन मध्यम आचेवर ठेवून त्यात तूप घाला.
- पनीर कुस्करून त्यामध्ये परतून घ्या.
- पनीर परतल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर एकत्र करा.
- तयार मिश्रणात अर्धा पेला माझा पेय आणि कंडेन्स मिल्क एकत्र करा. गरजेनुसार माझा पेय अजून घालू शकता. _मँगो माझा हे पेय थिक आणि स्मूद असल्यामुळे पनीरमध्ये सहज एकजीव होऊन अस्सल हापूस आंब्याची चव देतं. पनीर आणि माझा पेयाचे कॉम्बिनेशल अप्रिम लागतं.
- त्यानंतर केशर घाला. मिश्रण चांगलं एकजीव करून त्याचा गोळा होईपर्यंत सतत ढवळत राहा.
- तयार मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्या.
- मोदकाच्या साच्याला तूप लावून त्यामध्ये तयार मिश्रण टाका आणि मोदक तयार करा.
- स्वादिष्ट आणि जाडसर ' रिच टेस्ट माझा पनीर मोदक' तयार असेल.माझा हे रत्नागिरीच्या रिअल आंब्यापासून तयार केले असल्यामुळे कोणत्याही पदार्थात सहज एकजीव होते. मिठाई, पेढा. बर्फी किंवा बाप्पसाठी लाडू तयार करताना खास आंब्याचा फ्लेवर आणि माझाची रिच टेस्ट येण्यासाठी तुम्ही माझा त्यात घालू शकता.
माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अॅमेझॉन इको प्लस (2nd generation).
रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.