शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

भरपूर फायदे असूनही जास्त खाऊ नये पालक, यातील ऑक्सलेट ठरू शकतं घातक; कसं ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 4:10 PM

Oxalate in Spinach : अनेक फायदे असूनही पालक जास्त प्रमाणात खाणं नुकसानकारक ठरू शकतं. कसं ते जाणून घेऊ...

Oxalate in Spinach : जेव्हाही वेगवेगळ्या पौष्टिक हिरव्या पालेभाज्यांचा विषय निघतो तेव्हा पालक भाजीचं नाव सगळ्यात आधी घेतलं जातं. कारण पालकामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, आयर्न आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतं. पालकाचं सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते, शरीरात रक्त वाढतं आणि हाडंही मजबूत होतात. इतके फायदे असूनही पालक जास्त प्रमाणात खाणं नुकसानकारक ठरू शकतं. कसं ते जाणून घेऊ...

जास्त पालक खाण्याचे नुकसान

प्रसिद्ध न्यूट्रीशनिस्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, पालक भलेही खूप पौष्टिक भाजी असली तरी यात ऑक्सलेटचं प्रमाणही भरपूर असतं. शरीरात जर ऑक्सलेट जास्त प्रमाणात गेलं तर याचा आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो.

किडनी स्टोन

पालकमध्ये असलेल्या ऑक्सलेट तत्वामुळे किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. त्यामुळेच किडनी स्टोन असलेल्यांना पालक न खाण्याचा सल्ला दिला जातो. लघवीमध्ये जाणारं ऑक्सलेट स्टोनचं रूप घेऊ शकतं.

रक्त पातळ होतं

जास्त ऑक्सलेटमुळे आपल्या शरीराचं नुकसान तर होतंच, सोबतच पालकामधील व्हिटॅमिनने रक्तही पातळ होऊ शकतं. ज्यामुळे तुम्हाला सतत थकवा आणि कमजोरी जाणवू लागते.

औषधाचा प्रभाव होईल कमी

पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन के सुद्धा असतं जे औषधांचा प्रभाव कमी करण्याचं काम करतं. खासकरून हृदय रोग असलेल्या रूग्णांना ब्लड थिनर दिलं जातं, त्यामुळे त्यांना पालक भाजी खाऊ नये.

ऑक्सलेटचा प्रभाव कसा कमी कराल?

पालक जर तुम्ही कच्ची किंवा ज्यूसच्या रूपात सेवन केली तर शरीरात भरपूर प्रमाणात ऑक्सलेट जातं. यापासून बचाव करण्यासाठी आधी पालक थोडी शिजवून घ्या. त्याशिवाय पनीर, दही यांसारख्या कॅल्शिअम रिच फूडसोबत खावी. यानेही ऑक्सलेटचा वाईट प्रभाव कमी होईल. 

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स