शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

गरमागरम खुसखुशीत पनीर समोसा एकदा खाऊन तर पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 1:15 PM

भारतातील सर्वाना आवडणाऱ्या प्रसिद्ध स्ट्रीट फूडपैकी एक म्हणजे समोसा. संध्याकाळच्या चहासोबत जर समोस असेल तर बात काही औरच.

भारतातील सर्वाना आवडणाऱ्या प्रसिद्ध स्ट्रीट फूडपैकी एक म्हणजे समोसा. संध्याकाळच्या चहासोबत जर समोस असेल तर बात काही औरच. समोश्याचं वरील आवरण कुरकुरीत आतमध्ये बटाटा आणि वाटाण्यांचं मिश्रण भरण्यात येतं. त्यानंतर डीप फ्राय करून समोसा तयार करण्यात येतो. आता अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आणि प्रकारचे समोसे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही घरच्या घरीही अगदी सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे समोसे तयार करू शकता. जाणून घेऊया घरच्या घरी पनीर समोसा तयार करण्याची रेसिपी...साहित्य :

  • 250 ग्रॅम बारीक किसलेलं पनीर 
  • 2 कप मैदा
  • 1 मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरलेला)
  • 2 बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • 1 टिस्पून लाल मिरची पावडर
  • 1/2 टिस्पून जीरं
  • 1 टिस्पूव लिंबाचा रस
  • 50 ग्रॅम बटर
  • मीठ चवीनुसार
  • तळण्यासाठी तेल

 

कृती :

- मैदा, बटर आणि मीठ एका भांड्यामध्ये एकत्र करून मळून घ्या. 

- त्यानंतर एका ओल्या कपड्याने झाकून ठेवा

- एका पॅनमध्ये थोडं तेल टाकून त्यामध्ये जीरं टाका. 

- जीरं तडतडल्यावर हिरवी मिरची, कांदा परतून घ्या. 

- कांदा परतल्यावर त्यामध्ये लाल मिरची पावडर, लिंबाचा रस, मीठ आणि पनीर टाकून नीट एकत्र करा. 

- आता तयार पिठाच्या पुऱ्या लाटून त्या मधोमध कापा. 

- कापलेला अर्धा भाग हातामध्ये घेऊन त्याचा एका कोनाप्रमाणे आकार करून घ्या. त्यामध्ये तयार केलेलं स्टफिंग टाकून खआलच्या बाजूने तो कोन बंद करा. 

- एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तयार केलेले समोसे तळून घ्या. 

- गरमागरम पनीर समोसे खाण्यासाठी तयार आहेत. 

- तुम्ही चटनी किंवा सॉस बरोबर समोसे सर्व्ह करू शकता. 

टॅग्स :Receipeपाककृती