गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी घराघरांत गोडधोड पदार्थ काय करायचे, असा प्रश्न सगळ्यांनाच सतावतो. अनेकदा नैवेद्यासाठी लागणारे पदार्थ बाजारातून विकत आणले जातात. पण अनेकदा या पदार्थांमध्ये भेसळ असते. अशा पदार्थांचे सेवन करण्याऐवजी तुम्ही घरीच पदार्थ तयार करणं केव्हाही उत्तमच असते. आज आम्ही आपल्याला माझा रवा मोदकाची रेसिपी सांगणार आहोत.
आपण बाप्पासाठी चॉकलेट्स मोदक, तिळाचे मोदक तयार करतो, पण त्याहीपेक्षा वेगळे आणि खाण्यास चवदार असे माझा रवा मोदक तुम्ही झटपट तयार करू शकता. रत्नागिरीच्या अस्सल हापूस आंब्यांपासून तयार केलेल्या माझा पेयाचा वापर करून हे माझा रवा मोदक तयार केले जातात. आंब्याचे पदार्थ किंवा पदार्थांमध्ये आंब्याचा फ्लेवर अनेकांना आवडतो. पण उन्हाळ्यातच फक्त आंबा उपलब्ध होत असल्यानं आंब्याचे पदार्थ कोणत्याही मोसमात खाण्यासाठी तयार केले जातात. रत्नागिरीतल्या हापूस आंब्यापासून तयार केलेल्या माझा पेयाचा वापर करून तुम्ही अस्सल आंब्याच्या चवीचे मोदक तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसे तयार करायचे माझा रवा मोदक.
माझा रवा मोदकासाठी लागणारं साहित्य
३५० मिली माझा पेय
रवा
गूळ
वेलची पावडर
किसलेलं खोबरं
तूप
आवश्यकतेनुसार पाणी
कृती :
- मंद आचेवर पॅन ठेवून त्यावर किसलेलं खोबरं आणि गूळ परतून घ्या.
- मिश्रण एकजीव होईपर्यंत सतत ढवळत राहावं.
- तयार मिश्रणात वेलची पावडर एकत्र करून सहा ते सात मिनिटांसाठी मिश्रण शिजवून घ्यावं.
- तयार सारण थंड करून घ्यावं.
- मोदकांचं बाह्य आवरण तयार करण्यासाठी सर्वात आधी रवा भाजून घ्यावा.
- रव्याचा रंग गुलाबी झाल्यानंतर गॅस बंद करून प्लेटमध्ये काढून घ्या.
- एका पॅनमध्ये थोडं पाणी आणि दूध गरम करून त्यामध्ये तूप एकत्र करा.
- दूध उकळल्यानंतर त्यात भाजलेला रवा आणि रुम टेंमरेचरवर असलेलं चविष्ट माझा हे पेय अर्धा पेला एकत्र करा. हे मिश्रण सतत ढवळत राहा. गरजेनुसार अधिक माझा पेय तुम्ही मिश्रणात घालू शकता. माझा हे रिअल हापूस आब्यांपासून तयार केलेले पेय असल्यामुळे कोणत्याही कणकेत किंवा सारणात सहज मिक्स होते. माझा हे थिक आणि स्मूद असल्यामुळे सारणाला एक वेगळी रिच टेस्ट येईल.
- मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून ते प्लेटमध्ये काढून घ्या. माझा या पेयामुळे छान पिवळसर रंग या मिश्रणाला येईल
- रव्याचं मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- त्यानंतर पारी करून त्यामध्ये गूळ-खोबऱ्याचं सारण भरून मोदक तयार करा.
- चविष्ट आणि जाडसर 'माझा रवा मोदक' तयार आहेत. रव्याच्या मोदकांव्यतिरिक्त उकडीच्या मोदकातही तुम्ही अस्सल रत्नागिरीच्या आंब्याचे माझा पेय घालू शकता. गणेशोत्सवात माझा वापरून तयार केलेले पदार्थ तुम्हाला अस्सल हापूस आंब्याची चव देतील आणि सहज मिक्स होते. माझा हे थिक आणि स्मूद असल्यामुळे सारणाला एक वेगळी रिच टेस्ट येईल.
- मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून ते प्लेटमध्ये काढून घ्या. माझा या पेयामुळे छान पिवळसर रंग या मिश्रणाला येईल
- रव्याचं मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- त्यानंतर पारी करून त्यामध्ये गूळ-खोबऱ्याचं सारण भरून मोदक तयार करा.
- चविष्ट आणि जाडसर 'माझा रवा मोदक' तयार आहेत. रव्याच्या मोदकांव्यतिरिक्त उकडीच्या मोदकातही तुम्ही अस्सल रत्नागिरीच्या आंब्याचे माझा पेय घालू शकता. गणेशोत्सवात माझा वापरून तयार केलेले पदार्थ तुम्हाला अस्सल हापूस आंब्याची चव देतील.
माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अॅमेझॉन इको प्लस (2nd generation).
रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.