मुंबई - फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत फ्रान्सने क्रोएशियावर 4-2 अशा दणदणीत फरकाने विजय मिळवत फुटबॉल विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरले. या विजयानंतर फ्रान्सच्या जगभरातील चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. मात्र याचदरम्यान फ्रान्सच्या विजयाबाबत केलेल्या ट्विटमुळे बिग बी अमिताभ बच्चन हे ट्रोल झाले आहेत.
...म्हणून अमिताभ म्हणाले, 'आफ्रिका फुटबॉल वर्ल्ड कप जिंकली!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 14:57 IST