कोरोना व्हायरसमुळे जगभरात तणावाचे वातावण आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या ही वाढत चालली आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 18 लाख 53,392 इतकी झाली आहे. त्यापैकी 4 लाख 23,708 जणं बरी झाली असली तरी मृतांचा वाढता आकडा चिंता वाढवणारा आहे. आतापर्यंत 1 लाख 14, 253 लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत अनेक देशांनी लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला आहे. पण, या लॉकडाऊनच्या काळात विकृतीचा कळस गाठणारी घटना घडली आहे. एका स्टार फुटबॉलपटूच्या गायीवर अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या युवकांनी बलात्कार केल्याची घटना समोर येत आहे.
अरे देवा... ती ५२ अन् तो २२ वर्षांचा; सुपरस्टार फुटबॉलपटूची आई प्रेमात!
कोलोम्बियाचा आघाडीचा फुटबॉलपटू मिग्युएल बोर्जा याच्या गायीवर अतिप्रसंग ओढावला आहे आणि येथील अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या युवकांनी हा किळसवाणा प्रकार केल्याचा दावा त्यानं केला आहे. बोर्जानं त्याच्या फेसबुक पेजवरून ही बात सर्वांसमोर आणली आहे. 27 वर्षीय बोर्जानं सांगितलं की,''लॉकडाऊनच्या काळात ही घटना घडली.''
पाहा व्हिडीओ...