शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

FIFA World Cup 2018: इंग्लंडकडून ट्युनिशियाचा 2-1नं पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 1:32 AM

फिफा विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या संघानं जी गटातील सामन्यात ट्युनिशियाला पराभवाची धूळ चारली आहे.

वोल्गोग्राड- इन्जुरी टाईममध्ये बदली खेळाडू मॅगवायरच्या कोप-यातून दिलेल्या पासवर हेडरद्वारे गोल नोंदवून हॅरी केन याने इंग्लंडला ट्युनिशियाविरुद्ध फिफा विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात 2-1ने विजय मिळवून दिला. केनने या सामन्यात 11व्या आणि 91व्या मिनिटाला गोल केले. सकारात्मक आणि आक्रमकपणे खेळ करणा-या ट्युनिशियाने इंग्लंडच्या खेळाडूंना वारंवार रोखले, पण मोक्याच्या क्षणी अनुभव कमी पडल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.मध्यंतरापर्यंत उभय संघ 1-1 असे बरोबरीत होते. सामन्यात इंग्लंडकडून 11व्या मिनिटाला स्ट्रायकर हॅरी केन याने रिबाऊंडवर गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. तथापि 35व्या मिनिटाला इंग्लंडचा खेळाडू वॉकर याने केलेल्या चुकीमुळे ट्युनिशियाला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यावर मिडफिल्डर फर्जानी आसी याने गोल करून सामना बरोबरीत आणला होता.इंग्लंडकडून बरोबर 20 वर्षांपूर्वी म्हणजे 1998 सालच्या विश्वचषकात 2-0 असा पराभव पत्करावा लागल्याची बोच मनात असलेला टयुनिशियाचा संघ इंग्लंडच्या युवा संघावर मात करून त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी खेळला. पारंपरिक युरोपियन शैलीत खेळणारा इंग्लंड संघ आणि आफ्रिकेच्या सहारा वाळवंटानजीक असलेल्या ट्युनिशियाचा राकट संघ असा हा सामना रंगला. फुटबॉल शौकिनांचेही लढतीवर जवळून लक्ष होते. पण या सामन्यात इंग्लंडनेच बाजी मारली.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉल