ठळक मुद्देकव्हानी जायबंदी झाल्याने उरुग्वेपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे फ्रान्सचे आक्रमण उरुग्वे कसे रोखणार, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
निजनी : फिफा फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर आता चढू लागला आहे. विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वे आणि फ्रान्स हे दोन बलाढ्य संघ भिडणार आहेत. या दोघांपैकी कोणता संघ उपांत्य फेरीत पोहोचणार, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
असे असतील दोन्ही संघ
पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यात उरुग्वेच्या कव्हानीने दोन्ही गोल केले होते. पण कव्हानी जायबंदी झाल्याने उरुग्वेपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे फ्रान्सचे आक्रमण उरुग्वे कसे रोखणार, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
अशी असेल दोन्ही संघांची रणनीती