शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

FIFA World Cup 2022: अर्जेंटिना-नेदरलँड्स सामन्यामध्ये घुसला पोर्नस्टार, छातीवर लिहिलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 15:19 IST

FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकपमध्ये शुक्रवारी अर्जेंटिना आणि नेदरलँड यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू असतानाच एक खेळाडू मैदानात घुसल्याने सामना काही काळासाठी थांबवावा लागला होता.

दोहा - फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाने शुक्रवारी रात्री अटीतटीच्या सामन्यात नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ ने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये झालेल्या तणातणीमुळे हा सामना गाजला. दरम्यान, खेळ सुरू असतानाच एक खेळाडू मैदानात घुसल्याने सामना काही काळासाठी थांबवावा लागला होता.

मैदानात घुसलेल्या या व्यक्तीचं नाव विताली जोदोरोवेत्स्की आहे. तो एक रशियन यूट्युबर आहे. तत्पूर्वी २०१४ च्या वर्ल्डकपमध्येही त्याने असे कृत्य केले होते. विताली टॉपलेस होऊन मैदानात घुसला. त्याने छातीवर विताली GOAT असं लिहिलं होतं.

विताली याने पोर्न फिल्ममध्ये काम केलेलं आहे. त्याचे यूट्युबवर एक कोटींहून अधिक सब्स्क्रायबर्स आहेत.  विताली नियमितपणे एक्स रेटेड व्हिडीओ आपल्या यूट्युब चॅनलवर अपलोड करत असतो.  वितालीची एक्स गर्लफ्रेंड किन्से वोलांस्की हिने २०१९ मध्ये बिकिनी घालून फुटबॉलच्या मैदानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर दोघांचं ब्रेकअप झालं होतं. किन्से वोलांस्की याचेही इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत.

अर्जेंटिना आणि नेदरलँड्स यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात वितालीशिवाय अजून एका व्यक्तीने मैदानात धाव घेतली होती. लियोनेल मेस्सीने पेनल्टीवर गोल केल्यानंतर काही वेळाने सामन्यातील ७५ व्या मिनिटाला ही घटना घडली होती.  

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Internationalआंतरराष्ट्रीय