शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Major League Soccer: रक्तबंबाळ वेन रूनीला पाहून चाहते घाबरले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 11:15 AM

वेन रूनीने मेजर लीग सॉकरमध्ये डीसी युनायडेड क्लबला विजय मिळवून दिला. इंग्लंडकडून सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम नावावर असलेल्या रूनीने ३३व्या मिनिटाला केलेला गोल डीसी युनायटेड क्लबच्या विजयासाठी पुरेसा ठरला.

अमेरिका - वेन रूनीने मेजर लीग सॉकरमध्ये डीसी युनायडेड क्लबला विजय मिळवून दिला. इंग्लंडकडून सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम नावावर असलेल्या रूनीने ३३व्या मिनिटाला केलेला गोल डीसी युनायटेड क्लबच्या विजयासाठी पुरेसा ठरला. मात्र सामना संपण्यापूर्वी अशी घटना घडली ज्याने स्टेडियमवर उपस्थित सर्व चाहते स्तब्ध राहीले. युनायटेडने 2-1 अशा फरकाने कोलोरॅडो रॅपिड्स क्लबवर विजय मिळवला. निकी जॅक्सनच्या (90 मि.) स्वयंगोलने युनायटेडचा विजय निश्चित केला. कोलोरॅडोकडून केलीन अॅकोस्टा (82 मि.) याने गोल केला.

सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला रूनीच्या कपाळाला मार लागला आणि त्यातून रक्तस्राव सुरू झाला. 94 व्या मिनिटाला पेनल्टी बॉक्सच्या आत कोलोरॅडोचा बचावपटू अॅलेक्स सीजॉर्ब आणि रूनी यांच्यात टक्कर झाली. त्यानंतर रूनीच्या कपाळातून रक्त वाहू लागले आणि लगेचच ते चेह-यावर पसरले. हे पाहून चाहतेही घाबरले. रक्तबंबाळ रूनीच्या मदतीला त्वरित वैद्यकीय कर्मचारी धावले. रूनीला कपाळावर पाच टाके बसल्याची माहिती वैद्यकीय अहवालातून देण्यात आली. 

 

टॅग्स :Footballफुटबॉल