शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
2
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
4
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
5
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
6
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
7
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
8
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
10
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
12
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
13
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
15
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
16
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
17
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
18
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
19
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
20
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य

मेस्सीचे अनुकरण करताना गमावला जीव, मैदानावरच कोसळला युवा खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 3:29 AM

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा फिव्हर सर्वत्र पाहायला मिळत आहे. भारतही याला अपवाद नाही. तरुण पिढीचा फुटबॉलकडे अधिक ओढा आहे. देशातील फुटबॉलचाहत्यांमध्ये मेस्सी, रोनाल्डो, नेमार, सुआरेझ या खेळाडूंची क्रेझ आहे, स्थानिक युवा आपल्या आवडत्या खेळाडूंचे अनुकरण करतात.

कोलकाता : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा फिव्हर सर्वत्र पाहायला मिळत आहे. भारतही याला अपवाद नाही. तरुण पिढीचा फुटबॉलकडे अधिक ओढा आहे. देशातील फुटबॉलचाहत्यांमध्ये मेस्सी, रोनाल्डो, नेमार, सुआरेझ या खेळाडूंची क्रेझ आहे, स्थानिक युवा आपल्या आवडत्या खेळाडूंचे अनुकरण करतात. असेच मेस्सीचे अनुकरण करणे कोलकातातील एका तरुणाला महागात पडले.पश्चिम बंगालमध्ये स्थानिक फुटबॉल स्पर्धेत ही घटना घडली. २० वर्षांचा सागर लियोनेल मेस्सीचा फॅन होता. मंगळवारी सामन्यादरम्यान सागरने मेस्सीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. मेस्सीसारखी हवेत किक मारण्याचा त्याचा प्रयत्न होताच. पण हा स्टंट अंगलट आला. समोरून आलेला फुटबॉल सागरच्या छातीवर जोरात आदळला आणि तो बेशुद्ध पडला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र बुधवारी सकाळी त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. मेस्सीचा सामना पाहताना सागर अभ्यास विसरून जायचा. मंगळवारी झालेल्या सामन्यात तो मेस्सीच्या विविध प्रकारच्या किक मारून दाखवणार होता. पण दुर्दैवाने त्याच्या मृत्यू झाला, अशी माहिती सागरचा भाऊ समर कोयाल याने दिली.

टॅग्स :FootballफुटबॉलFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८