शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
2
लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...
3
“PM मोदींना महाराष्ट्रात ७-८ सभा घ्याव्या लागतात, स्वाभिमानी जनतेचा हा विजय”; सुप्रिया सुळेंचा टोला
4
"अजित पवार जे बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल"; सुप्रिया सुळेंनी सुनावलं
5
शिंदेंचा कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव शिवसेनेत
6
Gold Price on Diwali: दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार?
7
अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक; समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसेल, जरांगेंची भूमिका
8
ऐन दिवाळीत पाकिस्तानात 'ग्रीन लॉकडाऊन'!, याचा नेमका अर्थ काय? असा निर्णय का घेतला?
9
दिवाळीला शिंदे-ठाकरे गटाचे उमेदवार एकत्र, सोबत केली विठुरायाची आरती
10
लग्नानंतर पहिली दिवाळी एकत्र साजरी करण्यापूर्वीच कपलसोबत आक्रित घडलं अन् सारचं संपलं
11
“४४ वर्षे निष्ठेने काम केले, पण तिकीट नाकारले”; काँग्रेस नेते फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात
12
वळसे पाटलांच्या पराभवासाठी काय करायला हवं?; निकमांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा कानमंत्र
13
पुढील मुख्यमंत्री भाजपाचा, राज ठाकरेंच्या विधानावर CM एकनाथ शिंदे काय म्हणाले..?
14
प्रकाश आंबेडकर छातीत दुखू लागल्याने पहाटेच हॉस्पिटलमध्ये दाखल; अँजिओग्राफी होणार
15
कशी ठरते तुमची CTC; बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीत फरक काय? जाणून घ्या
16
“मनसे साथीने भाजपाचा CM होणार”; राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
DC ला आली पहिल्या प्रेमाची आठवण? हेच असू शकतं पंतच्या 'ब्रेकअप' मागचं कारण 
18
'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालूने केलं लग्न ? मंडपातील फोटो व्हायरल
19
...म्हणून श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं, दीपक केसरकर यांनी नेमकं कारण सांगितलं
20
गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया

नेयमारचं जबरदस्त कमबॅक; गोल पाहून म्हणाल, 'स्टार इज बॅक'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 5:17 PM

एवढंच नव्हे त्याने पदार्पणाच्या सामन्यात जो गोल केला तो पाहून तुम्हाला थक्क व्हायला होईल आणि हा गोल पाहून तुम्हीच म्हणाल, 'स्टार इज बॅक'.

ठळक मुद्देनेयमारने लिओनेल मेस्सीच्या शैलीत केलेल्या हा गोलची फुटबॉल विश्वात सध्याच्या घडीला सर्वात जास्त चर्चा केली जात आहे.

नवी दिल्ली : ज्याच्यावर ब्राझीलसारख्या दादा फुटबॉल संघाची भिस्त होती, असा नेयमार आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. एवढंच नव्हे त्याने पदार्पणाच्या सामन्यात जो गोल केला तो पाहून तुम्हाला थक्क व्हायला होईल आणि हा गोल पाहून तुम्हीच म्हणाल, 'स्टार इज बॅक'.

फुटबॉल विश्वचषकापूर्वी काही सराव सामने खेळवले जात आहेत. या सराव सामन्यांमध्ये ब्राझीलचा सामना क्रोएशियाशी सुरु होता. या  सामन्यात नेयमार खेळणार की नाही, याची जोरदार चर्चा सुरु होती. कारण फेब्रुवारी महिन्यात नेयमारच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर नेयमार तंदुरुस्त असल्याच्या बातम्या येत होत्या, पण नेयमारला मैदानात पाहण्यासाठी त्याचे चाहते आसुरलेले होते.

क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात 45 व्या मिनिटाला नेयमारला मैदानात उतरवण्यात आले. त्याळी प्रेक्षकांनी नेयमारच्या नावाने एकच जल्लोष केला. मैदानात उतरल्यावर 24 मिनिटांमध्येच नेयमारने जो गोल केला, त्याला तोड नव्हती. कारण क्रोएशियाच्या तीन बचावपटूंना भेदक नेयमारने गोल केला. त्यावेळी क्रोएशियाच्या संघालाही मोठा धक्का बसला. नेयमारने लिओनेल मेस्सीच्या शैलीत केलेल्या हा गोलची फुटबॉल विश्वात सध्याच्या घडीला सर्वात जास्त चर्चा केली जात आहे.

नेयमारने सामन्याच्या 69व्या मिनिटाला गोल करत ब्राझीलला खाते उघडून दिले. त्यानंतर सामन्याच्या 93व्या मिनिटाला रॉबर्ट फर्मिनोने दुसरा गोल करत संघाची आघाडी दुपट्ट केली. त्यामुळेच ब्राझीलला क्रोएशियावर 2-0 असा विजय मिळवता आला.

टॅग्स :FootballफुटबॉलLionel Messiलिओनेल मेस्सी