शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

विविध कार्यक्रमांनी साजरा झाला १९२ बटालियनचा स्थापना दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:30 AM

नक्षल बंदोबस्तासाठी जिल्ह्यात कार्यरत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १९२ बटालियनचा स्थापना दिवस मंगळवारी गडचिरोली येथील बटालियन मुख्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देमहानिरीक्षकांची उपस्थिती : अधिकारी-जवानांचे सांस्कृतिक कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षल बंदोबस्तासाठी जिल्ह्यात कार्यरत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १९२ बटालियनचा स्थापना दिवस मंगळवारी गडचिरोली येथील बटालियन मुख्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी सीआरपीएफचे महानिरीक्षक राजकुमार, उपमहानिरीक्षक टी.शेखर, कमांडंट मनोज कुमार, देसाईगंज येथील ११३ बटालियनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, प्राणहिता के कमांडंट श्रीराम मीना, कमांडंट रविंद्र भगत, द्वितीय कमांडंट अधिकारी दीपक कुमार, उपकमांडंट संध्या राणी, दीपक साहू, आर.के.श्रीवास्तव, कैलास गंगावणे, डॉ.वसंत कुंभारे आदी पाहुणे उपस्थित होते.दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात प्रामुख्याने मडके फोडणे स्पर्धा, चक्का-सिक्का, नेमबाजी, बॉलफेक अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. संध्याकाळी विविध रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात सर्व जवानांनी उत्साहाने सहभाग घेऊन दैनंदिन कामाचा ताण हलका केला. वर्ष २००९ पासून सीआरपीएफच्या बटालियन गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीआरपीएफ जवानांनी सहकार्य केले.