रक्तदान करणाऱ्यांमध्ये योगेश वाघाडे, नामदेव हजारे, गोरक्षा कुरुडकार, अक्षय गायकवाड, रोटिल कांबळे, आशिष चापले, रूपेश रेश्राम, रामेश्वर भांडेकर, अनिकेत नेताम, शुभम निखारे, अतुल चोपकर, सूरज दोनाडकर, रूपम लक्षणे, यश काळबांदे, प्रणय हेमके, सोमनाथ दुमाने, लखन लांजेवार, हरीओम ठाकरे, मनिष जौजालकर, युगल कुमरे, शंकर धकाते, विनोद जौजालकर, रवींद्र ढोरे, मंगेश पासेवार, विष्णू काळबांधे, तूषार मेश्राम, वैभव बोबाटे, चुडाराम पात्रीकर, टिंकू बोडे, घनश्याम नैताम, ढोमेश्वर तितिरमारे, मंगेश भोयर, अनिल नन्नावरे, कालिदास लक्षणे, शरद भानारकर व मुकुंद बान्ते आदींचा समावेश आहे.
रक्तदान शिबिराला भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, जिल्हा महामंत्री भारत बावनथडे, नगराध्यक्ष पवन नारनवरे, पाणीपुरवठा सभापती विलास पारधी, भाजयुमोचे जिल्हा सचिव अक्षय हेमके, विनोद नागपूरकर उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी टिंकू बोड़े, प्रफूल निबेंकर, ठामेश्वर मैंद, विनोद, गोरक्षा कुरुडकार, अनिल ननावरे, नरेश ढोरे, महेश मेने, अमोल खेडकर, मंगेश भोयर, सचिन दामले, उत्सव आंबटवार आदी युवक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.