शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

लोकन्यायालयात ३८ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:17 AM

जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी रविवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत २४ लाख ८ हजार ९३० रूपयाचे १४ प्रलंबित प्रकरणे.....

ठळक मुद्देजिल्हाभर आयोजन : ५५ लाख ३६ हजार ३६० रूपयांच्या प्रकरणांचा निपटारा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी रविवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत २४ लाख ८ हजार ९३० रूपयाचे १४ प्रलंबित प्रकरणे तसेच ३१ लाख २७ हजार ४३० रूपयांची २४ दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण ५५ लाख ३६ हजार ३६० रूपयांची ३८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.सदर लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीचे अध्यक्ष संजय ग. मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांच्या नियंत्रणाखाली व देखरेखीखाली करण्यात आले होते. या लोकअदालतील पॅनल क्रमांक १ चे पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एम. पदवाड यांनी काम पाहिले. पॅनल क्रमांक २ चे पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) बी. एम. पाटील यांनी तर पॅनल क्रमांक ३ चे पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी एन. सी. बोळफळकर यांनी काम पाहिले.या राष्टÑीय लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी वकील मंडळी व न्यायालयातील कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणासाठी राष्टÑीय लोक अदालत घेण्यात आली.