गडचिरोली : जिल्ह्यात १२ मे पासून तेंदू संकलनाचा हंगाम सुरू झाला. १२ ते १८ मे या पहिल्या आठवड्याच्या कालावधीत ११0 तेंदू युनिटमध्ये एकूण ८२४८३.६८५ प्रमाणीत गोणी तेंदू संकलीत झाला असून याची टक्केवारी ४0.२७ आहे. गडचिरोली वनविभागात मारोडा, सावेला, नवेगाव, मुरमुरी, मुरांडा, काडसी, पोटेगाव, मारदा, पुस्टोला, मुरगाव, अमिर्झा, चादगाव, कारवाफा, झरी, गोडलवाही, गुमडी, पाथगोटा, चिमरीकल, पेंढरी, झाडापापडा, समलपूर, रांगी, मोहुर्ली, चिचोली, मुस्का, दुधमाळा, धानोरा, तोडे, दराची, येकड, सुरसुंडी, आंबेझरी, र्ममा, पóोमारा, मुरूमगाव, सावरगाव, कटेझरी व गॅरापत्ती आदी ३८ तेंदू युनिटमध्ये १२ ते १८ मे या पहिल्या आठवड्यात एकूण २८६६१.७६५ प्रमाणीत गोणी तेंदू संकलन झाले असून याची टक्केवारी ४९.२७ इतकी आहे. óोराजाराम, कुडकेली, ताडगाव आदी तेंदू युनिटच्या हद्दीत आठवडाभरात १९४७३.३३0 तेंदू संकलन झाले असून या तेंदू संकलनाची टक्केवारी ३४.९९ आहे. जिल्ह्यातील तेंदू हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. तेंदू संकलनाचे काम पूर्ण झालेल्या युनिटच्या हद्दीतील मजूर गावाकडे येण्यासाठी परतीच्या मार्गावर आहेत. अनेक ठिकाणी बोदभराईचे कामही जोमात सुरू आहे. (स्थानिक प्रतिनिधी) वडसा वनविभागातील कोरेगाव, आरमोरी, गेवर्धा, कुरखेडा, चारभट्टी, गोठणगाव, देलनवाडी, अंगारा, सोनसरी, पुराडा, दादापूर, रानवाही, मालेवाडा, खोब्रामेंढा, येडसकुही, गोडरी, टेमली, बेडगाव, बेथकाटी, मरकेकसा, मसेली, नवेझरी आदी १५ तेंदू युनिटमध्ये पहिल्या आठवड्यात २३७३४.५0१ प्रमाणीत गोणी तेंदू संकलन झाले असून याची टक्केवारी ६९.१४ इतकी आहे. आलापल्ली वनविभागात रेंगेवाही, कोपरअल्ली, येलगुर, इतलचेरू, इंदाराम, येलचिल, आलापल्ली, उडेरा, बिर्डी, कांदोळी, मरपल्ली आदी तेंदू युनिट मिळून एकूण १0६१४.८९ प्रमाणीत गोणी तेंदू संकलन झाले आहे. संकलनाची टक्केवारी ३४.४१ आहे. भामरागड वनविभागातील पैडी, गडेरी, कोईदुल, रेकनार, कर्काखुर्द, घोटसुर, सोहगाव, जीवनगट्टा, एकनसुर, हालेवाडा, कोरनार, अडंगे, सुरजागड, परसलगोंदी, मेंढरी, ताडीगुडा, झारेवाडा, म
४0.२७ टक्के तेंदू संकलन
By admin | Published: May 27, 2014 11:42 PM