शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
2
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
3
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
4
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
5
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
6
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
11
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
16
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
17
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
18
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
19
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
20
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही

आष्टी नाक्यावर ५० पेट्या दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2021 5:00 AM

गाेंडपिंपरी मार्गे चारचाकी वाहनाने आष्टी येथे दारू आणली जात असल्याची गाेपनीय माहिती मिळाली. आष्टी चेक पोस्ट फाॅरेस्ट नाक्यावर नाकाबंदी करून एमएच ३३ व्ही ७१५१ क्रमांकाचे बोलेरो वाहन थांबवून चाैकशी केली असता, त्यामध्ये देशीदारूच्या ५० पेट्या आढळून आल्या. दाेन आराेपींना अटक करण्यात आली आहे. दाेघे फरार झाले आहेत. अटक केलेल्या आरोपींमध्ये नूर अब्दुल रफीक शेख (वय २९ वर्षे), सोहेल शफीक शेख (वय २५ वर्षे) दाेघेही रा. अहेरी हे दोघे मिळाले आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कआष्टी : स्थानिक पाेलिसांनी प्रवासी वाहनातून सुमारे ५० पेट्या देशीदारू पकडली आहे. त्याची किंमत तीन लाख रुपये आहे. ही कारवाई शनिवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. गाेंडपिंपरी मार्गे चारचाकी वाहनाने आष्टी येथे दारू आणली जात असल्याची गाेपनीय माहिती मिळाली. आष्टी चेक पोस्ट फाॅरेस्ट नाक्यावर नाकाबंदी करून एमएच ३३ व्ही ७१५१ क्रमांकाचे बोलेरो वाहन थांबवून चाैकशी केली असता, त्यामध्ये देशीदारूच्या ५० पेट्या आढळून आल्या. दाेन आराेपींना अटक करण्यात आली आहे. दाेघे फरार झाले आहेत. अटक केलेल्या आरोपींमध्ये नूर अब्दुल रफीक शेख (वय २९ वर्षे), सोहेल शफीक शेख (वय २५ वर्षे) दाेघेही रा. अहेरी हे दोघे मिळाले आहेत. फरार आराेपींचा पाेलीस शाेध घेत आहेत. आरोपींविरोधात आष्टी पोलीस स्टेशनमध्ये मदाका ६५(अ) ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठाेड यांनी स्वतः  आपल्या चमूसह केली. पथकात बेगला दुर्गे, रत्नाकर खेकारे, चालक विलास दर्रो यांचा समावेश हाेता. पुढील तपास पो.नि. कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनात मोरेश्वर करमे करीत आहेत.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस