शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

५० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:46 AM

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत २८ नोव्हेंबर २०१७ रोजी गडचिरोली शहरातील धानोरा मार्ग, चामोर्शी व गडचिरोली मार्गावरील दुकाने तसेच इंदिरा गांधी चौकातील दुकानांमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा प्लास्टिकवर बंदी घालण्याची मोहीम सुरू केली.

ठळक मुद्देगडचिरोली शहरात मोहीम : कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत २८ नोव्हेंबर २०१७ रोजी गडचिरोली शहरातील धानोरा मार्ग, चामोर्शी व गडचिरोली मार्गावरील दुकाने तसेच इंदिरा गांधी चौकातील दुकानांमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा प्लास्टिकवर बंदी घालण्याची मोहीम सुरू केली. मंगळवारी ५० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आल्या.मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांच्या नेतृत्वात मोहीम राबविण्यात आली. यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घातली आहे. घनकचºयामध्ये सर्वाधिक प्रमाण प्लास्टिक पिशव्यांचे राहते. विशेष म्हणजे, या पिशव्या कित्येक वर्ष नष्ट होत नाही. परिणामी घनकचºयाची समस्या गंभीर होते. गडचिरोली शहरातील दुकानदार, भाजीपाला विक्रेत्यांनी यानंतर वापर केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा मोहिमेदरम्यान दिला.नगर परिषदेने अशा प्रकारची मोहीम अधूनमधून राबवावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.