शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
4
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
5
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
6
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
7
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
9
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
10
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
12
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
13
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
14
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
15
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
16
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
17
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
18
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
19
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
20
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट

६५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

By admin | Published: May 21, 2016 1:16 AM

सर्व शिक्षा अभियानांतर्गत १ ते ८ पर्यंत शिकणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व बीपीएलधारक पालकांची

प्रती विद्यार्थी दोन गणवेश : २ कोटी ६१ लाखांचा खर्चगडचिरोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत १ ते ८ पर्यंत शिकणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व बीपीएलधारक पालकांची मुले असे एकूण जिल्हाभरातील ६५ हजार ५९८ विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात मोफत गणवेश दिले जाणार आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार १ ते ८ पर्यंत शिक्षण घेणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार बनला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबरोबरच शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार, गणवेश, पुस्तके मोफत उपलब्ध करून दिले जातात. शाळा व विद्यार्थ्यांना सोयीसुविधा यासाठी पुरविण्यासाठी सर्व शिक्षा अभियान हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत एक ते आठपर्यंत शिकणाऱ्या सर्व मुली अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व बीपीएलधारक पालकांच्या प्रत्येक पाल्याला दोन गणवेश मोफत दिले जातात. गणवेशासाठी पात्र असलेले गडचिरोली जिल्ह्यात एकूण ६५ हजार ५९८ विद्यार्थी आहेत. यामध्ये २८ हजार ७१८ विद्यार्थी व ३६ हजार ८८० विद्यार्थिनींचा समावेश आहे. अनुसूचित जातीच्या ३ हजार ५७४, अनुसूचित जमातीच्या १४ हजार ६६६, बीपीएलधारक १० हजार २२४ विद्यार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. (नगर प्रतिनिधी)