सद्या ४६६ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. एकुण १११जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६१ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ४.३६ टक्के तर मृत्यू दर १.०४ टक्के झाला.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील सदगुरुनगर ४, स्नेहानगर ४, गोंडवाना विद्यापीठ जवळ १, सोनापूर कॉम्पलेक्स १, कॅम्प एरिया २, बोदली १, कलेक्टर कॉलनी २, पेपरमिल ऑफीस जवळ १, स्थानिक २, शिवाजीनगर १, गोगाव १, मेडिकल कॉलनी १, नवेगाव ३ , गोकूलनगर १, कन्नमवार वाॅर्ड १, सर्वादय वाॅर्ड १,रामपूरी वाॅर्ड १, अहेरी तालुक्यातील
स्थानिक ५, आलापल्ली २, नागेपल्ली १, आरमोरी तालुक्यातील माहुली नगर ३ , कुरखेडा तालुक्यातील स्थानिक १, खैरी २, गुरनोली १, कोरची तालुक्यातील बेळगाव १, चामोर्शी तालुक्यातील आष्टी १, स्थानिक ३, धानोरा तालुक्यातील स्थानिक १, सीआरपीएफ कॅम्प १, लेखा १, स्थानिक ३, कटेझरी १, भामरागड तालुक्यातील स्थानिक ३ , एटापल्ली तालुक्यातील बुगीपिपरी १, उडेरा २, कानडोडी १, सिरोंचा तालुक्यातील स्थानिक १, तर वडसा तालुक्यातील आमगाव १,स्थानिक १, एम.जी. विद्यालय १, विर्सी वार्ड १, राजेंद्र वार्ड २, रामपुरी वार्ड १, तर इतर जिल्हयातील २ जणांचा समावेश आहे.