शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी केला जाहीर; सरकारी जीआर जारी
4
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
5
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
6
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
7
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
8
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
9
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
10
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
11
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
12
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
13
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
14
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
15
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
16
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
18
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
19
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

७९ कोरोनामुक्त, ५१ नवीन बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 5:00 AM

जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या   ७ हजार ८६३ झाली आहे. त्यापैकी ७ हजार ४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  ७३८ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. ७८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६२ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ९.३९ टक्के तर मृत्यू दर ०.९९ टक्के झाला आहे.

  लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली :  गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  तसेच ५१ नवीन बाधित आढळून आले.  जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या   ७ हजार ८६३ झाली आहे. त्यापैकी ७ हजार ४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  ७३८ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. ७८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६२ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ९.३९ टक्के तर मृत्यू दर ०.९९ टक्के झाला आहे. गडचिरोली तालुक्यातील नवीन ३३ बाधितांमध्ये कारमेल हायस्कूलजवळ २, सर्वोदय वॉर्ड ५, इतर जिल्ह्यातील २ , स्नेहनगर २, रामपुरी वार्ड १, कनेरी ३, येवली १, रेड्डी गोडावून जवळ ३, माडिकल कॉलनी १, गोकूलनगर ३, नवेगाव १, , पोलीस केंद्र पोटेगाव १, अमिर्झा १ सुप्रभात मंगल कार्यालयाजवळ १ व कॅम्प एरिया १ जणाचा समावेश आहे.  आरमोरी मधील पेठ तुकूम २, चामोर्शी तालुक्यातील गुरनोली गावातील १ आहे. एटापल्ली तालुक्यातील झारावंडी येथील १,  कुरखेडा व सिरोंचा मधील प्रत्येकी १ स्थानिकांचा समावेश आहे. देसाईगंज तालुक्यातील भगतसिंग वार्ड २, सीआरपीएफ कॅम्प ३ व सिंधी कॉलनीतील २ जणांचा समावेश आहे. ग्रामीण भागातही आता काेराेनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे शहराबराेबरच ग्रामीण भागातही धाेका वाढला आहे. याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या