शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
3
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
4
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
5
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
6
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
8
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
9
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
11
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
12
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
13
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
14
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
16
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
17
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
18
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
19
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
20
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान

दुचाकीवर खाट, त्यावर बांधला मृतदेह; रुग्णवाहिकाच मिळाली नाही

By दिलीप दहेलकर | Published: July 25, 2023 5:38 AM

गडचिरोलीच्या दुर्गम भागात आरोग्यसेवेचे धिंडवडे

दिलीप दहेलकर, लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड (जि. गडचिरोली) : भामरागड तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील कृष्णार येथील २३ वर्षीय युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला. त्यानंतर वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्याचा मृतदेह चक्क दुचाकीवर खाटेला बांधून गावी नेण्यात आला. या घटनेमुळे गडचिराेलीच्या दुर्गम भागातील आराेग्यसेवेचे धिंडवडे निघाले. 

 देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे दुर्गम भागात साधी रुग्णवाहिकाही मिळत नाही. त्यामुळे शासनाकडून आतातरी आरोग्य सुविधा मिळतील का, असा सवाल लोक उपस्थित करीत आहेत.   

कृष्णार येथील गणेश लामी याला १७ जुलैला गंभीर अवस्थेत हेमलकसा येथे भरती करण्यात आले होते. २० जुलैला त्याचा मृत्यू झाला. त्यानंतरही त्याचा मृतदेह गावी आणण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे चक्क खाट दुचाकीला बांधून त्यावर मृतदेह बांधून घेऊन येण्याची वेळ आली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीhospitalहॉस्पिटल