शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यानंतर मुंबईत हिट अँड रनची घटना: भरधाव BMW ने महिलेला चिरडलं; शिंदे गटाचा नेता ताब्यात
2
केंद्र सरकारने राहुल द्रविडला 'भारतरत्न' देऊन सन्मानित करायला हवे; भारतीय दिग्गजाची मागणी
3
ओलानं सोडली गुगल मॅपची साथ, आता स्वत:चे Ola Maps वापणार, 100 कोटींची बचत होणार!
4
"....त्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन परिस्थिती सुधारायला लागेल", वरळी हिट अँड रनवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
5
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भीषण चकमक; 6-8 दहशतवाद्यांचा खात्मा, 2 जवानांना वीरमरण...
6
राहुल गांधींचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पत्र; हाथरस दुर्घटनेबाबत केली मोठी मागणी!
7
अखेर Jay Shah यांनी रोहितच्या भवितव्याचा निर्णय घेतला; ४ जणांना वर्ल्ड कप समर्पित केला
8
साप्ताहिक राशीभविष्य: 'या' राशीच्या लोकांसाठी फलदायी असणार आठवडा, मोठे काम पूर्ण होईल!
9
कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; जाणून घ्या, यामागील तथ्य
10
Justin Bieber : जस्टिन बिबरने शेअर केले अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याचे Inside photos
11
"पंथ आणि परिवारातून एकाची निवड करायची झाल्यास मी…’’, अमृतपाल सिंगचं आईला उत्तर 
12
एक गाडी पुढे अन् एक मागे; प्रसिद्ध युट्यूबर्सचे फिल्मी स्टाईल अपहरण...
13
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार! 
14
IND vs PAK Champions : भारताच्या विजयाची हॅटट्रिक हुकली; पाकिस्तानचा मोठा विजय, दिग्गज मैदानात
15
Hathras Stampede : २४ आश्रम, २५ वाहनांचा ताफा, १०० कोटींची संपत्ती; जाणून घ्या 'भोले बाबां'कडे नेमकं काय आहे?
16
"बांगलादेशी घुसखोरांना माघारी पाठवू शकत नाही’’, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींना स्पष्टच सांगितलं
17
"पहिल्याच नजरेत प्रेम, लग्न, घर, मुलं..."; शहीद कॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीचा भावूक करणारा Video
18
Prashant Kishor : २, ३ हजार नाही तर बेरोजगारांना मिळणार इतके जास्त पैसे; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा
19
"पहिल्यांदाच आंतरधर्मीय विवाह झालेला नाही...", सोनाक्षी-जहीरच्या लग्नावरुन ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी सुनावलं
20
Hathras Stampede : लग्नानंतर 20 वर्षांनी मुलाचा जन्म पण चेंगराचेंगरीत झाला मृत्यू; काळजात चर्र करणारी घटना

वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार, गडचिरोली तालुक्यातील घटना

By गेापाल लाजुरकर | Published: December 23, 2022 5:02 PM

सरपण गोळा करताना वाघाने केला हल्ला

गडचिराेली : जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना शुक्रवार २३ डिसेंबर राेजी दुपारी १२:१५ वाजताच्या सुमारास दिभना बिटातील कं.नं. ५६५ मध्ये घडली. ताराबाई बाबुराव लाेनबले (६५) रा. राजगाटा माल असे ठार झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

ताराबाईची शेती दिभना-कळमटाेला मार्गापासून पश्चिम दिशेला आहे. त्यांच्या शेतीला लागूनच जंगल आहे. झाडू तयार करण्यासाठी लागणारे गवत कापण्याकरिता ताराबाई सकाळी ११ वाजताच्या सुमारास तिची मुलगी व इतर महिलांसह घरून निघाली. ती शेतशिवारात सरपण गोळा करीत हाेती. तिच्या जवळच मुलगीसुद्धा हाेती. याचवेळी परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला; परंतु या हल्ल्यातून मुलगी बचावली तर ताराबाई सापडली. ताराबाईच्या मानेला पकडून वाघाने तिला जंगलाच्या दिशेने फरफटत नेले. यात ताराबाईचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती  मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला.

टॅग्स :TigerवाघGadchiroliगडचिरोली