शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

लाडपागे समितीनुसार सफाई कामगार नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 10:55 PM

पागेलाड समितीच्या निर्देशांची अंमलबजावणी करून सफाई कामगारांची नेमणूक करावी, ....

ठळक मुद्देरामूजी पवार यांचे मुख्याधिकाºयांना निर्देश : सफाई मजदूर काँग्रेस संघटनेतर्फे सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पागेलाड समितीच्या निर्देशांची अंमलबजावणी करून सफाई कामगारांची नेमणूक करावी, सफाई कामगारांना अतिरिक्त कामाचा त्रास देऊ नये, सफाई कामगारांना ४ फेब्रुवारी २०१७ च्या आयुक्तांच्या आदेशानुसार प्रतिमाह ८ हजार ४३८ रूपये वेतन देण्यात यावे, असे निर्देश देसाईगंज व गडचिरोली नगर पालिकेच्या मुख्याधिकाºयांना दिले आहेत, अशी माहिती महाराष्टÑ राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी दिली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी १२ सप्टेंबर रोजी ते गडचिरोली जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. याप्रसंगी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने रामूजी पवार यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सफाई कामगारांना सफाईचे साहित्य, गणवेश व आवश्यक ती सुरक्षा प्रदान करणे हे कंत्राटदाराचे काम आहे.या सर्व सुविधा पुरविल्याशिवाय संबंधित कंत्राटदाराचे बिल पास करण्यात येऊ नये, डॉ. बाबासाहेब श्रमसाफल्य योजनेअंतर्गत २५ वर्ष पूर्ण झालेल्या सफाई कामगारांच्या पात्र वारसदारांना मोफत घरे देण्याची कारवाई करून अहवाल सादर करावा, असेही निर्देश मुख्याधिकाºयांना दिले आहेत. सफाई कामगारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता तक्रारीनुसार चौकशी करावी, असे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते यांना दिले असल्याची माहिती कार्यक्रमादरम्यान रामूजी पवार यांनी दिली.कार्यक्रमाला संघटनेचे महामंत्री जयसिंग कच्छवाह, गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने, सामाजिक कार्यकर्ते सतीश सिरसवान, संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगन महातो उपस्थित होते. संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन रामू पवार यांना देण्यात आले.