शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आरोग्यासाठी निसर्गाशी नाते जोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 12:55 AM

दूषित आहार, हवा व पाणी यांच्यामुळे मानवी शरीर कमजोत होत चालले आहे. सुदृढ शरीर व चांगल्या आरोग्यासाठी जास्तीत जास्त नैसर्गिक स्त्रोतांचा वापर वाढवा, असे प्रतिपादन डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचे संस्थापक डॉ. प्रमोद साळवे यांनी केले.

ठळक मुद्देप्रमोद साळवे यांचे प्रतिपादन : नर्सिंग महाविद्यालयात आरोग्य संवर्धनावर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : दूषित आहार, हवा व पाणी यांच्यामुळे मानवी शरीर कमजोत होत चालले आहे. सुदृढ शरीर व चांगल्या आरोग्यासाठी जास्तीत जास्त नैसर्गिक स्त्रोतांचा वापर वाढवा, असे प्रतिपादन डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचे संस्थापक डॉ. प्रमोद साळवे यांनी केले.डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजमध्ये आरोग्य संवर्धन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी स्टुडन्ट नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष सुनिता पुसावी, सचिव सुष्मिता रॉय, निता बावणे, रोशन करंडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना डॉ. प्रमोद साळवे यांनी रोगप्रतिकारक क्षमता कमी होत असल्याने निपाह सारख्या नवीन व्याधी निर्माण होत आहेत. रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी वनौषधीचा वापर करावा, वनसंवर्धन केल्यास विपुल प्रमाणात वनौषधी उपलब्ध होईल, असे मार्गदर्शन केले. यावेळी प्रगती साळवे, मानसी साळवे, स्नेहा गेडाम, रेश्मा चितेली, प्राची नारनवरे यांनी विचार व्यक्त केले. उपस्थितांचे आभार स्नेहा गेडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रफुल्ल कोसरे, ओजस्विनी नरताम, काजल उडाण, मोनाली गडपाडे, शिल्पा तलांडे, विनोदा दुर्गे, तेजस्विनी लाकडे, हिना शेंडे, कलावती येनका, मनिषा पिरला, सोनाली कुमरे, तब्बू गेडाम, मोनिका तुलावी, प्रिया आत्राम, विजया कठाणे, अश्विनी पदा, राखी इजतदार, शिवानी येम्पलवार, सोनिया काटकुरवार, वंदना मंडल, अपर्णा मंडल, पूजा वाकुडकर, मयुरी कुत्तरमारे, प्रियंका सोयाम, माधुरी मारगाये, पुनम चरडुके, मानसी चुनारकर, मृणालिनी तोराम, दीक्षा झाडे यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :Healthआरोग्य