जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा १०८ वर स्थिर आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ असून मृत्यू दर १.०७ टक्के झाला आहे. नवीन ४१ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २४, अहेरी ४, आरमोरी तालुक्यातील २, भामरागड तालुक्यातील ४, धानोरा तालुक्यातील १, एटापल्ली तालुक्यातील १, कुरखेडा १, मुलचेरा १, आणि देसाईगंज तालुक्यातील ३ जणांचा समावेश आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्या ३९ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील २४, अहेरी २, आरमोरी ६, सिरोंचा १, आणि देसाईगंज मधील ६ जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील शिवाजी वार्ड ३, गुलमोहर कॉलनी १, विवेकानंदनगर १, सुयोगनगर नवेगाव १, गणेशनगर १, जिल्हाधिकारी कार्यालय ४, शिवाजी सायन्स कॉलेज १, स्थानिक २, गोकुलनगर १, साईनगर १, युनियन बँकजवळ धानोरा रोड १, कॅम्प एरिया १, आशीर्वादनगर १, कलेक्टर कॉलनी १, गणेशनगर १, बाजारपेठ एरिया १, रेड्डी गोडाऊन चौक १, अहेरी तालुक्यातील बाधितांमध्ये आलापल्ली ३, गफुर मोहल्ला १, आरमोरी तालुक्यातील स्थानिक १, वैरागड १, भामरागड तालुक्यातील हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पातील ३, स्थानिक १, धानोरा तालुक्यातील पोलीस स्टेशन येरकड १, एटापल्ली तालुक्यातील हेडरी १, कुरखेडा तालुक्यातील गुरनोली १, मुलचेरा तालुक्यातील एन. एस. सी. ज्यु. कॉलेज सुंदरनगर १, देसाईगंज तालुक्यातील हनुमान वार्ड १, कस्तुरबा वार्ड १, आमगाव १, आणि इतर जिल्ह्यातील एका जणाचा समावेश आहे.