शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

आश्वासनानंतर शिक्षकाचे उपोषण सुटले

By admin | Published: September 12, 2016 2:04 AM

२५ सप्टेंबर २०११ पासून आजतागायतचे वेतन अदा न झाल्याच्या कारणावरून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयासमोर शिक्षक दिनापासून

गडचिरोली : २५ सप्टेंबर २०११ पासून आजतागायतचे वेतन अदा न झाल्याच्या कारणावरून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयासमोर शिक्षक दिनापासून उपोषणाला बसलेले वैरागड येथील शिक्षक योगेश दौलत नागापुरे यांनी शिक्षणाधिकारी यांच्या आश्वासनानंतर गुरूवारी उपोषण सोडले. वैरागडच्या शिवाजी विद्यालयातील सहायक शिक्षक योगेश दौलत नागपुरे यांनी वेतन आजतागायत न झाल्याच्या कारणावरून शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर शिक्षक दिनापासून उपोषण सुरू केले होते. याबाबीची दखल घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव तसेच शिवाजी विद्यालय वैरागडचे मुख्याध्यापक यांना कार्यवाही करण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले. त्यामुळे नागपुरे यांनी उपोषण मागे घेतले. उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) एन. एस. चावरे यांनी नागापुरे यांना लिंबूपाणी पाजले. यावेळी विनोद पांढरे, साई कोंडावार, एन. व्ही. गवळी, संभाजी खेडेकर, दौलत नागपुरे, चोखाजी खोब्रागडे, मधुकर मुपीडवार उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)