शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

प्रदेश निवडणूक समितीवर अशोक नेते

By admin | Published: October 04, 2016 12:58 AM

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश निवडणूक समितीच्या सदस्यपदी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांची निवड करण्यात आली आहे.

गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश निवडणूक समितीच्या सदस्यपदी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दाणवे यांनी केली आहे. खा. अशोक नेते हे मागील २५ वर्षांपासून भाजपा पक्षात एकनिष्ठने काम करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोलाची भूमिका बजावित आहे. यापूर्वी त्यांनी आदिवासी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केले असून सध्या गडचिरोलीचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम सांभाळत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रदेश निवडणूक समितीवर सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याची प्रतिक्रिया खा. अशोक नेते यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, जि. प. सदस्य प्रशांत वाघरे, रवींद्र बावनथडे, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर सेलुकर, अरगेला यांनी आनंद व्यक्त केला आहे.