शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

विधानसभा अधिवेशनासाठी जिल्ह्याचे ६६ प्रश्न पाठविले

By admin | Published: July 17, 2016 1:05 AM

१८ जुलै सोमवारपासून सुरु होणाऱ्या विधानसभा अधिवेशनासाठी आपण ६६ प्रश्न पाठविले असून, आॅनलाईन नोंदणी केली आहे.

 देवराव होळी यांची माहिती : सिंचनाचा मुद्दा प्राधान्याने मांडणार गडचिरोली : १८ जुलै सोमवारपासून सुरु होणाऱ्या विधानसभा अधिवेशनासाठी आपण ६६ प्रश्न पाठविले असून, आॅनलाईन नोंदणी केली आहे. त्यात सिंचन, ओबीसी आरक्षण व अन्य प्रश्नांचा समावेश असल्याची माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. आ.डॉ.होळी यांनी सांगितले की, ६६ प्रश्नांमध्ये ४१ तारांकित, २० लक्षवेधी व अर्धा तास चर्चेतील ५ प्रश्नांचा समावेश आहे. ओबीसींचे कपात झालेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, वनकायदा शिथिल करुन किमान १० हजार हेक्टर वनजमीन सिंचन प्रकल्पांसाठी द्यावी, बंगाली समाजाला जातीचे प्रमाणपत्र व मालमत्ता कार्ड द्यावे, झाडे-झाडीया समाजाला कोणत्याही एका प्रवर्गात समाविष्ट करावे, पेसा कायद्यात सुधारणा करावी, खास बाब म्हणून गडचिरोलीतील महिला रुग्णालयासाठी तत्काळ पदे मंजूर करावीत इत्यादी प्रश्न आपण विधानसभेत उपस्थित करणार आहोत, असे आ.डॉ.होळी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, प्रमोद पिपरे, गजानन येनगंधलवार, प्रकाश अर्जुनवार, गोवर्धन चव्हाण, नंदू काबरा, जि.प. सदस्य प्रशांत वाघरे, सलिम बुधवानी, डॉ.भारत खटी, विनोद देवोजवार, अनिल कुनघाडकर उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)