शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

सहायक अधीक्षकास अटक

By admin | Published: March 30, 2017 1:51 AM

वैद्यकीय रजेवरून कर्तव्यावर रूजू होण्यासाठी शिफारसीकरिता अधिपरिचारिकेकडून ७ हजार रूपयांची लाच घेताना

चामोर्शी : वैद्यकीय रजेवरून कर्तव्यावर रूजू होण्यासाठी शिफारसीकरिता अधिपरिचारिकेकडून ७ हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे सहाय्यक अधीक्षक कैलास चतुरदास आजापुंजे (५४) यांना बुधवारी सायंकाळच्या सुमारास रंगेहात पकडले. चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिपरिचारिका वैद्यकीय रजेवर गेल्या होत्या. कर्तव्यावर रूजू होण्यासाठी त्यांनी रुग्णालयाचे सहाय्यक अधीक्षक कैलास आजापुंजे यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला. वैद्यकीय रजेवरून कर्तव्यावर रूजू होण्याच्या शिफारसीसाठी सहायक अधीक्षक आजापुंजे यांनी अधिपरिचारिकेला १५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान संबंधित अधिपरिचारिकाने गडचिरोलीच्या एसीबीकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने बुधवारी ग्रामीण रुग्णालय परिसरात सापळा रचला. यावेळी आजापुंजे यांनी अधिपरिचारिकेकडून तडजोडीअंती सात हजार रूपयांची लाच स्वीकारली. यावरून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. त्याचे विरूद्ध चामोर्शी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई गडचिरोली एसीबीचे पोलीस निरीक्षक महादेव टेकाम, पोलीस हवालदार विठोबा साखरे, पोलीस शिपाई रवींद्र कत्रोजवार, सुधाकर दंडीकेवार, मिलींद गेडाम, गणेश वासेकर व घनश्याम वडेट्टीवार यांनी केली.