शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

गूळ तस्करीतील बैलबंडी जप्त

By admin | Published: August 03, 2015 1:07 AM

अहेरी तालुक्यातील आसरअल्लीकडून तेलंगणा राज्याकडे बैलबंडीने तस्करी होत असलेला ३६ हजारांचा गूळ पोलिसांनी जप्त केल्याची घटना ...

दारू गाळण्याचा उद्देश : तेलंगणाकडे नेण्यात येत होता गूळआसरअल्ली : अहेरी तालुक्यातील आसरअल्लीकडून तेलंगणा राज्याकडे बैलबंडीने तस्करी होत असलेला ३६ हजारांचा गूळ पोलिसांनी जप्त केल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास आसरअल्ली येथे घडली. संजय गणपती जैनवार (३४) रा. आसरअल्ली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तेलंगणा राज्यात दारू गाळण्याच्या उद्देशाने बैलबंडीद्वारे गुळाची तस्करी होत होती. दरम्यान, आसरअल्ली पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बी. जी. खाटपे हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह गस्तीवर होते. त्यांना गूळ भरून बैलबंडी दिसली. त्यांनी तत्काळ आरोपीला अडवून गुळासह बैलबंडी जप्त केली. सदर बैलबंडी चालकास विचारणा केली असता, सदर बैलबंडी संजय गणपती जैनवार (३४) रा. आसरअल्ली यांचे असल्याचे त्यांनी पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी संजय जैनवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)