शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

बियाणे खरेदी करताना काळजी घ्या

By admin | Published: May 26, 2017 2:26 AM

बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी

खरेदीच्या वस्तूंची पावती घ्या : जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खते, कीटकनाशके, बियाणे खरेदीस प्राधान्य द्यावा, बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी करू नये, विक्रेत्याकडून अधिकृत पावती घ्यावी, बियाणांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे, भेसळची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पॉकिटे सीलबंद व मोहरबंद असल्याची खात्री करावी, बियाणे उगविण्याच्या खात्रीसाठी पॉकिटावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी, कमी निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री झाल्यास याबाबत कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, कीटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करावी, आपल्या तक्रारीविषयीची माहिती प्रत्यक्ष कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन, दूरध्वनीद्वारे, ई-मेल, एसएमएस यांच्याद्वारे करता येईल.कृषी निविष्ठांविषयी असलेल्या अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी तसेच मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांनी १८००२३३४००० या टोल फ्री भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी यांच्या मार्फतीने जिल्हाभरातील शेतकऱ्यांना केले आहे.