शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

वैरागड किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम रखडले

By admin | Published: February 08, 2016 1:27 AM

आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील ऐतिहासीक किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी पुरातत्व विभागाकडून लाखोंचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

तीन महिले उलटले : पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्षवैरागड : आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील ऐतिहासीक किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी पुरातत्व विभागाकडून लाखोंचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गतवर्षी किल्ल्याचा तळ, बुरूजावरची झाडे, झुडूपे तोडून थोडीफार डागडुजी करण्यात आली. यावर्षीही सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरूवात झाली होती. पण डिसेंबर २०१५ पासून किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्णत: बंद पडले आहे. चंद्रपूरचा राजा बल्लाळशहा यांनी हिऱ्याच्या खाणीच्या सुरक्षिततेसाठी वैरागड येथे किल्ला बांधला, असा इतिहास आहे. सदर किल्ला जुन्या कलाकुसरीची साक्ष देणारा आहे. मात्र किल्ल्याच्या दुरूस्तीसाठी सरकारकडून फारसे प्रयत्न झाले नाही. मागील दोन वर्षांपासून पूरातत्व विभागाने किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले. सन २०१४-१५ या वर्षात येथे किरकोळ दुरूस्ती करण्यात आली. त्यानंतर सौंदर्यीकरणाचे काम थांबविण्यात आले. पुन्हा किल्ल्याचा तळ, बुरूजावर झाडाझुडूपांनी वेढा दिला. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही या किल्ल्याच्या किरकोळ दुरूस्तीचे काम करण्यात आले. त्यानंतर काम बंद पडले. आता तरी शासनाने या किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम गतीने करावे. (वार्ताहर)