शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

तलावाच्या खोलीकरणाला सुरूवात

By admin | Published: May 24, 2017 12:29 AM

गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावाच्या खोलीकरणाला जलसंपदा विभागाच्या मार्फत मंगळवारपासून सुरूवात झाली आहे.

गडचिरोलीतील तलाव : अतिक्रमणधारकांमध्ये घबराट; पाणी साठवण क्षमता वाढणारलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावाच्या खोलीकरणाला जलसंपदा विभागाच्या मार्फत मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. गडचिरोली शहराच्या अगदी मध्यभागी तलाव आहे. या तलावाच्या सीमा गोकुलनगर व गणेश नगराला लागून आहेत. या बाजुने काही नागरिकांनी अतिक्रमण करून पक्की घरे बांधली आहेत. दिवसेंदिवस अतिक्रमणाचा विस्तार होत चालला आहे. अशातच जलसंपदा विभागाने या तलावाच्या खोलीकरणाच्या मंगळवारपासून कामाला सुरूवात केली आहे. जलसंपदा विभागाच्या नागपूर येथील कार्यालयाचे दोन पोकलँड मशीन, पाच ट्रक, एक जेसीबीच्या सहाय्याने गाळाचा उपसा केला जात आहे. पावसाळ्यामध्ये पाणी साचून राहत असलेल्या भागापर्यंत काही नागरिकांनी पाच फुटापेक्षा अधिक पायवा तयार केला आहे. जलसंपदा विभागाच्या मशीन दाखल होताच या तलावात अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.