शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

भोंदूबाबापासून सावध राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:18 PM

समाजातील भोळ्याभाबड्या लोकांचा फायदा घेऊन त्यांना अंधश्रद्धेच्या खाईत ढकल्याचे काम भोंदूबाबा व मांत्रिकाकडून केले जात आहे.

ठळक मुद्देगडचिरोलीत जाहीर व्याख्यान : श्याम मानव यांचे आवाहन

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : समाजातील भोळ्याभाबड्या लोकांचा फायदा घेऊन त्यांना अंधश्रद्धेच्या खाईत ढकल्याचे काम भोंदूबाबा व मांत्रिकाकडून केले जात आहे. जगात तंत्र, मंत्र, विद्या काही नसते. हे भोंदू केवळ लोकांना मुर्ख बनवत आहेत. त्यामुळे भूतांची भिती दाखवून लुबाडणाºया भोंदूबाबापासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक सचिव प्रा. श्याम मानव यांनी केले.गडचिरोली पोलीस दल व अंनिसच्या संयुक्त विद्यमाने येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात जादूटोणाविरोधी कायद्याच्या तरतुदीबाबत त्यांचे जाहीर व्याख्यान मंगळवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. महेंद्र पंडीत, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, सुरेश झुरमुरे, हरिभाऊ पाथोडे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, मनोहर हेपट, पुष्पा चौधरी, पोलीस निरिक्षक प्रदीप लांडे, नलावडे, जगदिश बद्रे आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. मानव यांनी अंगठी व सोनसाखळी हवेत काढण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. अंधश्रध्देला बळी पडू नका, असे आवाहन केले. तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना जादूटोणा कायद्याबद्दल बुधवारी मार्गदर्शन केले.